ETV Bharat / state

स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर छापा;९ जण अटकेत

बिजवडी (ता. माण) गावातील दोन जुगार अड्ड्यांवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा टाकत ९ जणांना अटक केली आहे. जुगार अड्ड्यांवरील रोख रक्कम व जुगार साहित्यासह १ लाख ४३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दहिवडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jul 22, 2019, 10:20 PM IST

सातारा - बिजवडी (ता. माण) गावातील दोन जुगार अड्ड्यांवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा टाकत ९ जणांना अटक केली आहे. जुगार अड्ड्यांवरील रोख रक्कम व जुगार साहित्यासह १ लाख ४३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सातारा एलसीबीचे पथक दहिवडी पोलीस ठाणे अंतर्गत जुगार प्रतिबंधक गस्त घालत असताना पथकास बिजवडी (ता. माण) गावातील एस. टी. स्टॅण्ड परिसरातील लक्ष्मीआई देवी मंदिरामागे दादा यशवंत भोसले यांच्या खोलीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पथकाने छापा टाकला असता तेथे काही जण जुगार खेळत असल्याचे आढळले.

स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड;९ जण अटकेत

पथकाने यावेळी अमिन मुबारक भ्रतार (वय ५१ वर्षे), दादा यशवंत भोसले (वय ६० वर्षे), नितीन मोहन रणदिवे (वय ३६ वर्षे), दादासो रामचंद्र शिनगारे (वय ५१ वर्षे), अनिल अर्जुन भोसले (वय ८८ वर्ष), मधुकर शिवाजी भोसले (वय ४७ वर्षे), मल्हारी भानुदास अडागळे (वय ५४ वर्षे), नाना भानुदास अडागळे (वय ६० वर्षे), गजानन बबन रोमन (वय ४५ वर्षे सर्व रा. बिजवडी, ता. माण) यांना अटक करुन मुद्देमाल जप्त केला. याबाबत शरद बेबले यांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम अन्वये तक्रार दिलेली आहे.

दरम्यान, बिजवडीतच दुसर्‍या एका मटका जुगार अड्डयावर कारवाई करत तेथे ४ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल केला. दोन्ही कारवाईत एकूण १ लाख ४८ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Intro:सातारा बिजवडी(ता. माण) गावातील दोन जुगार अड्ड्यांवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा टाकत 9 जणांना अटक केली. जुगार अड्ड्यांवरील रोख रक्कम व जुगार साहित्यासह 1 लाख 43 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Body:एलसीबीचे पथक दहिवडी पोलीस ठाणे अंतर्गत जुगार प्रतिबंधक गस्त घालत असताना पथकास बिजवडी, ता. माण गावातील एस. टी. स्टॅण्ड परिसरातील लक्ष्मीआई देवी मंदिरामागे दादा यशवंत भोसले यांच्या खोलीमधे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पथकाने छापा टाकला असता तेथे आठजण तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळले. पथकाने यावेळी अमिन मुबारक भ्रतार (वय 51),  दादा यशवंत भोसले (वय 60),  नितीन मोहन रणदिवे (वय 36), दादासो रामचंद्र शिनगारे (वय 51), अनिल अर्जुन भोसले (वय 88), मधुकर शिवाजी भोसले (वय 47), मल्हारी भानुदास अडागळे (वय 54),  नाना भानुदास अडागळे (वय 60),  गजानन बबन रोमन (वय 45 सर्व रा.बिजवडी ता.माण) यांना अटक करुन मुद्देमाल जप्त केला. याबाबत शरद बेबले यांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम अन्वये तक्रार दिलेली आहे.

दरम्यान, बिजवडीतच दुसर्‍या एका मटका जुगार अड्डयावर कारवाई करत तेथे 4 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल केला. दोन्ही कारवाईत एकूण 1 लाख 43 हजार 315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.