सांगली - चारचाकीत वाहनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये एका भाजीपाला विक्रेत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. विटा या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. रघुनाथ पाटील, असे या दुर्दैवी भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.
ठिणगी पडून अचानक लागली गाडीला आग; भाजी विक्रेत्याचा होरपळून मृत्यू - सांगली आग न्यूज
अचानक शॉट-सर्किटमुळे ठिणग्या पडून गाडीला आग लागली. आगीने अचानकपणे भीषण स्वरूप घेतले, त्यामुळे ताटे हे गाडीतच अडकले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही.

भाजी विक्रेता
सांगली - चारचाकीत वाहनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये एका भाजीपाला विक्रेत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. विटा या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. रघुनाथ पाटील, असे या दुर्दैवी भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.
ठिणगी पडून अचानक लागली गाडीला आग
ठिणगी पडून अचानक लागली गाडीला आग
Last Updated : Jun 8, 2021, 2:05 PM IST