ETV Bharat / state

महापुरातील देवदूतांचा पूरग्रस्त सांगलीकरांच्या वतीने सहृदयी सत्कार

या महापुरात आज लाखो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. असे असतानाही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावण्याऱ्या एनडीआरएफ आणि सांगली पोलीस दलाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी, पूरग्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन या जवानांचा सत्कार करत, त्यांचे आभार मानले आहेत.

NDRF soldiers and sangli police officers got felicitated by the people from flood affected areas
author img

By

Published : Aug 15, 2019, 11:58 PM IST

सांगली - कृष्णा नदीच्या महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांनी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, एसडीआरएफ, आणि एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान अथक मेहनत घेत आहेत. देशात कुठेही कसलीही आपत्ती आली की धावून जाणे हे आपले आद्यकर्तव्य मानून काम करणारे जवान, सांगलीकरांच्या मदतीलाही धावून आले होते.

महापुरातील देवदूतांचा पूरग्रस्त सांगलीकरांच्या वतीने सहृदयी सत्कार

या सर्वांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते तसेच सांगली पालिका आणि पोलीस प्रशासनही झटत होते. त्यामुळे हजारो लोकांचे जीव आज वाचले गेले आहेत. मात्र, या महापुरात आज लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. असे असतानाही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावण्याऱ्या एनडीआरएफ आणि सांगली पोलीस दलाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी, पूरग्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन या जवानांचा सत्कार करत, त्यांचे आभार मानले आहेत.

या सर्वांना मानाचे फेटे बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्त भागातील नागरिक आणि सामजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या बचावकार्यात मोलाची भूमिका पार पाडणारे सांगली शहर उपअधीक्षक अशोक वीरकर देखील याप्रसंगी उपस्थित होते. या सत्काराने एनडीआरएफ पथक आणि सांगली पोलीस भारावून गेले होते.

Intro:Feed send FTP -file name - mh_sng_01_ndrf_satkar_vis_720371

स्लग - महापुरातील देवदूत...जिगरबाज NDRF आणि पोलीस अधिकारयांचा पूरग्रस्त सांगलीकरांच्या वतीने सहृदयी सत्कार...

अँकर - सांगलीच्या महापुरात मदतीसाठी टाहो फोडणार्‍या हजारो नागरिकांना, जिवाची पर्वा न करता सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम करणाऱ्या NDRF आणि सांगली पोलीस प्रशासनाचे सांगली मध्ये सहृदयी सत्कार करण्यात आला आहे. सांगलीकर नागरिकांसाठी देवदूत बनून धावलेल्या NDRF च्या जवान परतत आहेत,आणि त्यांना सांगलीकर पूरग्रस्त जनतेने निरोप दिला.Body:सांगली मधील कृष्णा नदीच्या महापुरात अडकलेल्या हजारो नागरिकांनी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आर्मी,नेव्ही,कोस्ट गार्ड,SDRF,आणि NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण पथक..जीवाची बाजू लावून देशात कुठेही कसलाही आपत्ती आली की धावून जाणे यासर्वांचे आद्यकर्तव्य माणून काम कारणारे जावन सांगलीकर जनतेच्या मदतीलाही धावून आले,सांगली जिल्ह्याच्या कृष्णाकाठी या जवानांचे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे,त्यानां खाण्या-पिण्याची व अत्यावश्यक सेवेची रसद युद्धपातळीवर पोहचवण्याचे काम करण्यात आले,यासर्वांच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते तसेच सांगली पालिका आणि पोलीस प्रशासनही झटत होते.त्यामुळे हजारो लोकांचे जीव आज वाचले गेले आहेत.मात्र या महापुरात आज लाखों लोकांचे संसार उध्वस्त झाली आहेत.असे असतानाही जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावण्याऱ्या NDRF व सांगली पोलीस दलाबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांना एकत्र येऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व सांगली पोलीस दलाचा सत्कार करत आभार मानले आहेत, यासर्वाना मानाचे फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुरात आडकेल्या गावकरी ,सामजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला , या पुरात सांगली शहर उपअधीक्षक अशोक वीरकर यांची विशेष कामगिरी राहिली आहे,खाकीतील माणुसकीचे दर्शन यासंकट काळात पूरग्रस्तांना पाहायला मिळाले, नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते, आणि यासत्कारने NDRF पथक आणि सांगली पोलीस भारावून गेले होते.
अनंत अडचणी असताना सांगली मध्ये काम करताना एकही जीवितहानी होऊ दिली नाही, असे आवर्जून या जिगरबाज जवानांनी सांगितले.त्यांच्याशी बातचीत केली आहे ,सांगली ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी यांनी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.