ETV Bharat / state

सांगलीत विवाहितेची गळफास लावून आत्महत्या - गळफास

सांगलीत एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजोती विजयकुमार पाटील असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

सांगलीत विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Jul 22, 2019, 4:25 PM IST

Updated : Jul 22, 2019, 4:44 PM IST

सांगली - येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. संजोती विजयकुमार पाटील, असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

सांगलीत विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या

संजोती पाटील, या सांगलीच्या पुष्पराज चौक येथील राजमाता हाउसिंग सोसायटीमध्ये राहतात. तर सोमवारी त्यांनी आपल्या राहत्या घरातील टेरेसवर लाकडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला. घरी कोणी नसताना संजोती पाटील यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. परंतु, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AV

Feed send FTP - file name - mh_sng_01_succied_vis_1_7203751 - to - mh_sng_01_succied_vis_3_7203751

स्लग - विवाहित महिलेची टेरिसवर गळफास घेऊन केली आत्महत्या..

अँकर - सांगलीत एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.राहत्या घराच्या टेरेस वर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून झाली आहे,हे स्पष्ट होऊ शकले नाही.Body:सांगलीच्या पुष्पराज चौक येथील राजमाता हौसिंग सोसायटी मधील संजोती विजयकुमार पाटील या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे,आपल्या राहत्या घरातील टेरेस वर ही आत्महत्या केली आहे.लाकडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे,या घटनेची माहिती येतात विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला.घरी कोणी नसताना संजोती पाटील यांनी आत्महत्या केल्याचं समोर आला.असून ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केलेली आहे,हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.याबाबतचा विश्रामबाग पोलीस स्टेशन तपास करत आहेत.Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.