सांगली - संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सांगलीकरांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाची दुसरी लाट थांबवावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकर नागरिकांना केले आहे.
कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ..
सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सांगली जिल्ह्यातील आठवडा बाजारांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ, लक्षात घेऊन सांगलीकर जनतेने कोरोना नियमांचं पालन करावं, याबाबतचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
सांगलीकरानों काळजी घ्या अन् कोरोनाची दुसरी लाट थोपवा - पालकमंत्री जयंत पाटील - जयंत पाटील यांचे सांगलीकरांना आवाहन
संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सांगलीकरांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाची दुसरी लाट थांबवावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकर नागरिकांना केले आहे.