ETV Bharat / state

सांगलीत मतदार जागृती अभियानांतर्गत पार पडली चित्रकला स्पर्धा - लोकसभा

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मतदानाचा संदेश देणाऱ्या चित्रकृती रेखाटताना स्पर्धक
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:12 AM IST

सांगली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यात मतदार जागृती अभियान राबवण्यात येत आहे. आज सांगली महापालिकेच्या माध्यमातून मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, मतदानाचे संदेश देणाऱया विविध चित्रकृती साकारल्या.

मौसमी बर्डे, निवडणूक नोडल अधिकारी,सांगली

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियाना अंतर्गत आज सांगली महापालिका प्रशासनाकडून मतदान जागृती बाबत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील आमराई उद्यानात पार पडलेल्या या स्पर्धेत सांगली शहरातील सुमारे साडे सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेत, मतदान जागृतीबाबत अनेक प्रबोधनात्मक चित्रे रेखाटली. कार्टून आणि व्यंगचित्रांच्या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश यावेळी सर्वच स्पर्धकांनी दिला. जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे अबोल झालेली आमराई बोलकी झाली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB -

Feed send - file name - R_MH_1_SNG_24_MARCH_2019_MATDAR_JAGRUTI_CHITRKALA_SPARDHA_SARFARAJ_SANADI - to - R_MH_4_SNG_24_MARCH_2019_MATDAN_JAGRUTI_CHITRKALA_SPARDHA_SARFARAJ_SANADI

स्लग - मतदार जागृती अभियानांतर्गत पार पडली चित्रकला स्पर्धा,साडे सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेत रेखाटल्या मतदानाचा संदेश देणाऱ्या चित्रकृती ..

अँकर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती अभियान प्रशासनाकडून जिल्ह्यात राबवण्यात येत आहे.आज सांगली महापालिकेच्या माध्यमातून मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं.यामध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, मतदानाचे संदेश देणारे विविध चित्रकृती साकारल्या.
Body:व्ही वो - सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.आणि या अभियाना अंतर्गत आज सांगली महापालिका प्रशासनाकडून मतदान जागृती बाबत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील आमराई उद्यानात पार पडलेल्या या स्पर्धेत सांगली शहरातील सुमारे साडे सहाशे स्पर्धकांनी सहभाग घेत,मतदान जागृतीबाबत अनेक प्रबोधनात्मक चित्रे रेखाटली.यामध्ये अनेक कार्टून तर अनेक व्यंगचित्र या माध्यमातून मतदान जागृतीचा संदेश यावेळी सर्वच स्पर्धकांनी दिला.जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे अबोल झालेली आमराई बोलकी झाली.

बाईट - मौसमी बर्डे, निवडणूक नोडल अधिकारी,सांगली.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.