ETV Bharat / state

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उंच लाटा; पावसाचा लपंडाव सुरुच - मिलिमीटर

समुद्रकिनारी सलग दुसऱ्या दिवशीही समुद्राला मोठे उधाण आले असून या लाटांनी रौद्र रुप धारण केले आहे. जवळपास साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. या लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यामुळे त्याचा फटका किनारपट्टीला बसत आहे.

लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:31 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. आजही हीच स्थिती कायम आहे. एकीकडे मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र आकाश निरभ्र आहे. तर कुठे ढगाळ वातावरण आहे.

रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उंच लाटा

समुद्रकिनारी मात्र सलग दुसऱ्या दिवशीही समुद्राला मोठे उधाण आले असून या लाटांनी रौद्र रुप धारण केले आहे. जवळपास साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. या लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यामुळे त्याचा फटका किनारपट्टीला बसत आहे.

दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 66 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंडणगड आणि खेड तालुक्यांमध्ये सरासरी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसाने ओढ न देता बरसत राहावे अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.

Intro:जिल्ह्यात पावसाचा लपंडाव,

तर समुद्रकिनारी मात्र सलग दुसऱ्या दिवशी लाटांचं तांडव

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा लपंडाव सुरू आहे.. आजही हीच स्थिती आहे. एकीकडे मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी आकाश निरभ्र आहे.. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून पावसाचा पत्ता नाही. तर दुसरीकडे समुद्रकिनारी मात्र सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला मोठं उधाण आलं असून या उधाणामुळे लाटांनी रौद्र रुप धारण केलं आहे. जवळपास साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. या अजस्त्र लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत.. त्याचा फटका किनारपट्टीला बसत आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 66 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंडणगड आणि खेड तालुक्यांमध्ये सरासरी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसाने ओढ न देता बरसत राहावं अशी प्रार्थना बळीराजा करत आहे..Body:जिल्ह्यात पावसाचा लपंडाव,

तर समुद्रकिनारी मात्र सलग दुसऱ्या दिवशी लाटांचं तांडवConclusion:जिल्ह्यात पावसाचा लपंडाव,

तर समुद्रकिनारी मात्र सलग दुसऱ्या दिवशी लाटांचं तांडव
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.