रत्नागिरी - पाळीव कुत्र्याला खायला घालायला जाताय तर सावधान... कारण रत्नागिरीत कुत्र्याला खायला देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्याने स्वतःचे भक्ष्य केले. रत्नागिरी शहरात ही दुर्दैवी घटना घडली. या दुदैवी घटनेत ५५ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. दिवाकर पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे. रत्नागिरी शहरातील बाळ मयेकर यांच्या घरात ही घटना घडली. बाळ मयेकर यांच्या घरात त्यांनी पाळलेल्या रॉट व्हिलर जातीच्या कुत्राने हा हल्ला केला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी ही माहिती दिली आहे.
पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; रत्नागिरी शहरातील धक्कादायक घटना - Dog attack on man ratnagiri news
रत्नागिरीमध्ये एका ५५ वर्षीय कामगारावर कुत्र्यावर हल्ला केला. यात कामगाराचा मृत्यू झाला. दिवाकर पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे.
![पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; रत्नागिरी शहरातील धक्कादायक घटना 55 Year Old man Died Due To Dog attack at ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9523751-21-9523751-1605180032657.jpg?imwidth=3840)