ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात स्थानिक पर्यटकही रंगले रंगीबेरंगी रंगात

रायगडसह कोकणात होळी सणाला महत्व असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. तर होळी सण साजरा करण्यासाठी पर्यटकांनीही जिल्ह्याला पसंती दिली आहे.

रायगड जिल्ह्यात स्थानिक पर्यटकही रंगले रंगीबेरंगी रंगात
author img

By

Published : Mar 21, 2019, 6:09 PM IST

रायगड - राज्यासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा झाला. होळी दहन केल्यानंतर आज सर्वजन धुलीवंदन खेळून रंगीबेरंगी रंगात रंगून गेले आहेत. रायगडसह कोकणात होळीचा सण आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना त्याला एक वेगळेच महत्व आहे. होळीचा दुसरा दिवस धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील समुद्र किनारे, बाजारपेठा या रंगीबेरंगी चेहऱ्याने फुललेल्या दिसत होत्या. धुलिवंदनच्या निमित्ताने अबाल वृद्धासह, महिला, बच्चे कंपनी रंगात रंगलेले दिसत होते. जिल्ह्यात होळीसह धुलिवंदन सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

रायगड जिल्ह्यात स्थानिक पर्यटकही रंगले रंगीबेरंगी रंगात

रायगडसह कोकणात होळी सणाला महत्व असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. तर होळी सण साजरा करण्यासाठी पर्यटकांनीही जिल्ह्याला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या समुद्र किनारी पर्यटकांनी धुळवड सण साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. होळी दहनानंतरचा दुसरा दिवस हा रंगाचा म्हणजे धुळवडीचा दिवस असतो.

सकाळ पासूनच बच्चे कंपनी ही धुळवडीचे रंग खेळताना दिसत होती. तर दुपारनंतर स्थानिकासह पर्यटक रंगचा आनंद लुटून समुद्रकिनारी मोठ्या संख्येने समुद्र स्नानाचा आनंद लुटताना दिसत होते. यामुळे समुद्र किनाऱ्यावर एकमेकाना रंग लावून स्थानिकासह पर्यटक ही रंगलेले दिसत होते. तर समुद्रात उतरलेल्या पर्यटकांना सुरक्षेच्या बाबतीत ध्वनी क्षेपणावरून सुरक्षेच्या सूचनाही देण्यात येत होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक व पोलीस तैनात करण्यात आले होते.

नैसर्गिक रंगाचा वापर करून धुलिवंदन साजरा करण्याबाबत सांगितले जात असल्याने अनेक जण नैसर्गिक रंगाचा वापर करताना दिसत होते. तर बाजारपेठे मध्येही नैसर्गिक रंगाचीच दुकाने थाटण्यात आली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी धुलिवंदन साजरा करण्यात आले असून रंगाच्या सणात सर्वचजण नाहून निघाले होते. सगळीकडे रंगीबेरंगी रंगाची उधळण उडालेली दिसत होती.

(वाक थ्रू व विजूल्स ftp केले आहेत)

R_MH_2_RGD_WALKTHRU_DHULIVANDAN_VIS_RAJESH_BHOSATEKAR

R_MH_2_RGD_DHULIVANDAN_VIS_RAJESH_BHOSATEKAR

जिल्ह्यात स्थानिकासह पर्यटकही रंगले रंगीबेरंगी रंगात

जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी साजरी केली धुळवड

रायगड : राज्यासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा झाला असून होळी दहन केल्यानंतर आज धुलीवंदन खेळून रंगीबेरंगी रंगात रंगून गेले आहेत. रायगडसह कोकणात होळीचा सण आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना त्याला एक वेगळेच महत्व आहे. होळीचा दुसरा दिवस धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील समुद्र किनारे, बाजारपेठा ह्या रंगीबेरंगी चेहऱ्याने फुललेल्या दिसत होत्या. धुलिवंदनच्या निमित्ताने अबाल वृद्धासह, महिला, बच्चे कंपनी रंगात रंगलेले दिसत होते. जिल्ह्यात होळीसह धुलिवंदन सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

रायगडसह कोकणात होळी सणाला महत्व असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत. तर होळी सण साजरा करण्यासाठी पर्यटकांनीही जिल्ह्याला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या समुद्र किनारी पर्यटकांनी धुळवड सण साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. होळी दहनानंतरचा दुसरा दिवस हा रंगाचा म्हणजे धुळवडीचा दिवस असतो.

सकाळ पासूनच बच्चे कंपनी ही धुळवडीचे रंग खेळताना दिसत होती. तर दुपारनंतर स्थानिकासह पर्यटक रंगचा आनंद लुटून समुद्रकिनारी मोठ्या संख्येने समुद्र स्नानाचा आनंद लुटताना दिसत होते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर एकमेकाला रंग लावून स्थानिकासह पर्यटक ही रंगलेले दिसत होते. तर समुद्रात उतरलेल्या पर्यटकांना सुरक्षेच्या बाबतीत ध्वनी क्षेपणावरून सुरक्षेच्या सूचनाही देण्यात येत होत्या. तर सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक व पोलीस तैनात करण्यात आले होते.

नैसर्गिक रंगाचा वापर करून धुलिवंदन साजरा करण्याबाबत सांगितले जात असल्याने अनेक जण नैसर्गिक रंगाचा वापर करताना दिसत होते. तर बाजारपेठ मध्येही नैसर्गिक रंगाचीच दुकाने थाटण्यात आलेली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी धुलिवंदन साजरा करण्यात आला असून या रंगाच्या सणात सर्वचजण नाहून निघाले होते. तर सगळीकडे रंगीबेरंगी रंगाची उधळण उडालेली दिसत होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.