ETV Bharat / state

महाशिवरात्रीदिवशीच भीमाशंकरच्या नागफणी पॉईंटवरून तरुण-तरुणी पडले खोल दरीत - दरी

आज महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हा संपूर्ण परिसर डोंगराळ जंगल परिसर आहे. या परिसरात वर्षभर पर्यटनाची ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, वनविभागाच्या विशेष सुचनांकडे पर्यटक नेहमीच दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

भीमाशंकरचा नागफणी पॉईंट
author img

By

Published : Mar 4, 2019, 5:32 PM IST

Updated : Mar 4, 2019, 8:30 PM IST

पुणे - आज महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर येथे तरुण-तरुणी नागफणी पॉईंटवरून खोल दरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांकडून या दोघांचे शोध कार्य सुरू आहे. मात्र, नागफणी हा पॉईँट खोल दरीचा असल्याने या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेऊन शोधकार्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आज महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हा संपूर्ण परिसर डोंगराळ जंगल परिसर आहे. या परिसरात वर्षभर पर्यटनाची ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, वनविभागाच्या विशेष सुचनांकडे पर्यटक नेहमीच दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.

हे तरुण-तरुणी महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकराच्या दर्शनाला आले होते. दर्शनानंतर ते भीमाशंकर जवळच असणाऱ्या डोंगरकड्यावरील नागफणी पॉईंटला गेले. त्यावेळी ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घडलेल्या घटनेची माहिती एका व्यक्तीने कंट्रोलरुमला दिल्यानंतर नागफनी पॉईंटवर शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही तरुण-तरुणी कोण आहेत याची माहिती मिळु शकलेली नाही.

Intro:Anc__आज महाशिवरात्रीच्या दिवशी भिमाशंकर येथे तरुण-तरुणी नागफणी पॉईंट खोल दरी पडल्याची धक्कादायक घटना घडली असुन पोलीस व स्थानिक नागरिकांकडुन या दोघांचे शोध कार्य सुरु आहे मात्र नागफनी हा पॉईट खोलदरीचा परिसर असल्याने या ठिकाणी NDRF च्या टिमच्या मदतीने शोधकार्य करणार असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले आहे

आज महाशिवरात्री निमित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे देशभरातुन अनेक भाविक भिमाशंकर चरणी दर्शनासाठी येत असतात हा संपुर्ण परिसर जंगल परिसर असुन डोंगराळ भाग म्हणुन पाहिला जातो या परिसरात वर्षभर पर्यटनाची ठिकाणं पाहण्यासाठी पर्यटक येत असतात मात्र वनविभागाच्या विशेष सुचनांकडे पर्यटक नेहमीच दुर्लक्ष करत असतो त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत

महाशिवरात्री साठी हे तरुण-तरुणी भिमाशंकराच्या दर्शनानंतर भिमाशंकर जवळच असणा-या डोंगरकड्यावरील नागफणी पॉईटला गेले असताना हि दुर्दैवी घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन घडलेल्या घटनेची माहिती एका व्यक्तीने कंट्रोलरुमला दिल्यानंतर नागफनी पॉईंटला शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.मात्र अद्याप हि तरुण तरुणी कोन आहेत याची माहिती मिळु शकली नाहीBody:...Conclusion:
Last Updated : Mar 4, 2019, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.