ETV Bharat / state

Vandalism By Gang : तडीपार गुंडाच्या भावाला दहशत बसावी म्हणून विरोधी टोळीकडून तोडफोड ; आरोपींमध्ये अल्पवयीन बालकांचा समावेश - Vandalism Tadipar Criminal

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास 10 ते 11 जणांच्या टोळक्याने हत्यारे घेऊन गाड्यांची मोडतोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला (Vandalism by gang to terrorize) आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे अनमोल वहिले यानी दिलेल्या फिर्यादीवरून 10 ते 11 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले (Vandalism By Gang) आहेत.

Vandalism By Gang
गुंडाच्या टोळीकडून तोडफोड
author img

By

Published : Oct 27, 2022, 9:46 AM IST

पुणे : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून भर दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या सुमारास 10 ते 11 जणांच्या टोळक्याने हत्यारे घेऊन गाड्यांची मोडतोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला (terrorize brother of Tadipar Criminal) आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे अनमोल वहिले यानी दिलेल्या फिर्यादीवरून 10 ते 11 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले (Vandalism By Gang in Pune) आहेत. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून हत्यारांचा धाक दाखवत, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भापकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक

विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश : या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. या गंभीर घटनेत अल्पवयीन बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, त्यामुळे भविष्यात विश्रांतवाडी परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ (Vandalism By Gang) शकतो.

टोळीकडून तोडफोड : 24 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास विश्रांतवाडी येथील वडार वस्ती येथे अनमोल वाहिले नावाच्या इसमाच्या घरात 10 ते 11 जणांनी हत्यारे घेऊन त्याच्या घरातील वाहनांचा नुकसान केले आहे. त्यानंतर वहिले यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनमोल यांचा भाऊ पिंट्या वहिले हा तडीपार असून तो देखील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याला आणि त्यांच्या भावाला दहशत बसावी, म्हणून या टोळीकडून तोडफोड करण्यात आली आहे. यातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून बाकीच्या लोकांचं शोध सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन बालकांचा समावेश (Tadipar Criminal in Pune) आहे.

कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश : गुन्ह्यातील अल्पवयीन बालकांमध्ये व्यसनाधीनता व गुन्हेगारी याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वस्ती पातळीवर दहशत निर्माण करण्याच्या दुर्देवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. या गंभीर समस्येसाठी परिसरातील सुजाण नागरिक व पालक यांनीदेखील दक्ष राहणे गरजेचे असून, आगामी काळात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी यावेळी (Vandalism Tadipar Criminal) दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.