ETV Bharat / state

पुण्यातील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली, 6 जणाचा मृत्यू

आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हे मजूर काम करत होते. जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिंहगड कॅम्पसच्या संरक्षणभिंतीलगत या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना ही संरक्षणभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या.

author img

By

Published : Jul 2, 2019, 3:44 AM IST

Updated : Jul 2, 2019, 12:44 PM IST

आंबेगावमधील सिंहगड कॅम्पस जवळ झाड आणि भिंत कोसळली

पुणे - कोंढव्यातील 15 जणांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याची आणखी एक घटना घडली. मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

राधेलाल पटेल (वय 25), जेटू लाल पटेल (वय.50), ममता राधेलाल पटेल (वय.22), जितू चंदन रवते (वय.24), जेटूलाल पटेल(45) , ममता पटेल (वय. 24), ममता पटेल (वय.24) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्यील ४ जण मुळचे छत्तीसगड तर, २ हे मध्य प्रदेश राज्याचे रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुण्यातील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली, 6 जणाचा मृत्यू

आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हे मजूर काम करत होते. जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना ही सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते.

दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात केले. आतापर्यंत अग्निशामक दलाने ६ पुरुष व ३ महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी सहाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

Intro:पुणे - आंबेगावमधील सिंहगड कँम्पस जवळ काही घरांवर झाड आणि भिंत कोसळली आहे. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 14 जणांना जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे.

Body:प्राथमिक माहितीनुसार, सिंहगड कॉलेजच्या कँम्पस जवळ पावसामुळे रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झाड आणि संरक्षक भिंत काही घरांवर कोसळली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी 4 जणांना ढिगार्‍याखालून बाहेर काढले होते. मात्र, त्यानंतर अग्निशमन दलाला मदतीसाठी बोलावण्यात आले होते.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी 5 फायर इंजिन, 2 रेस्क्यू व्हॅन आणि 3 रुग्णवाहिकांचा मदतीने 10 जणांना ढिगार्‍याखालून बाहेर काढून उपचारांसाठी भारती रुग्णालयात दाखल केले आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.