ETV Bharat / state

Neelam Gorhe : पुणे रेल्वे स्थानकातील मृ्त्यूच्या घटनेला पोलिसांच्या बदल्या कारणीभूत - नीलम गोऱ्हे - पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

दिवाळीत घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनकावर प्रवाशांची एकच गर्दी उसळल्याचे दिसून येत ( Passenger Crowd at Pune Railway Station ) आहे. अशा स्थितीत शनिवारी सायंकाळी उशिरा पुणे रेल्वे स्थानकावर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा आजारपणात कोसळून मृत्यू झाला.

Neelam Gorhe
निलम गोऱ्हे
author img

By

Published : Oct 23, 2022, 4:49 PM IST

पुणे : दिवाळीत घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनकावर प्रवाशांची एकच गर्दी उसळल्याचे दिसून येत ( Passenger Crowd at Pune Railway Station ) आहे. अशा स्थितीत शनिवारी सायंकाळी उशिरा पुणे रेल्वे स्थानकावर एका ३५ वर्षीय व्यक्तीचा आजारपणात कोसळून मृत्यू झाला. अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे चेंगराचेंगरीत प्रवाशाचा मृत्यू ( passenger Death in stampede ) झाल्याची चर्चा आहे. यावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे ( Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नीलम गोऱ्हे

प्रवाशांची झूंबड : काल पुणे रेल्वे स्टेशन येथे खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची झुंबड उडाली होती. या चेंगराचेंगरीमध्ये एकाचा मृत्यू झाला ( One died at Pune railway station ) आहे. पोलिसांचे म्हणणे वेगळे आहे. या घटनेची चौकशी व्हायला हवी. तसेच अश्या सनासुधी च्या वेळेस अतिरिक्त गाड्या रेल्वे ने सोडल्या पाहिजे होत्या.आत्ता तरी पुढील तीन ते चार दिवस रेल्वे प्रशासनाने जास्त गाड्या सोडले पाहिजे. तसेच सध्या जे पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात काहीना पदच देण्यात आलेल्या नाही. अशी परिस्थितीती जेव्हा पोलीस दलाची केली जाते तेव्हा त्याचं परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. ह्या बादल्या दिवाळी नंतर व्हायला हव्या आहेत. राज्यातील पोलिसांच्या अचानक केलेल्या बदल्या कारणीभूत नाही ना असा सवाल देखील यावेळी गोऱ्हे यांनी केला आहे.

बांधकाम मजूराचा मृत्यू : बांधकाम मजूर म्हणून काम करणारा आणि क्षयरोगाने ग्रस्त असलेला हा प्रवासी दोन मित्रांसह पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढणार होता. असे अधिकाऱ्याने सांगितले. रात्री 9 वाजता, सुरक्षा गेटमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये प्रवेश करत असताना, साजन मांझी यांना खोकला येऊ लागला आणि ते प्लॅटफॉर्मच्या बाहेर कोसळले. त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. असे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी सांगितले. दिवाळीत प्रवाशांच्या गर्दीमुळे स्टेशनवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झालेली अफवा होती, असे खोपीकर यांनी म्हटले. मुख्य फलाटापासून किमान २०० मीटर अंतरावर प्रवाशाचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.