ETV Bharat / state

मराठा आरक्षण; न्यायालयाच्या निर्णयाचे चाकणला जोरदार स्वागत, फटाक्यांची आतषबाजी

मराठा आरक्षणासाठी चाकण औद्योगिक नगरीत मोठे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. आता न्यायालयाने आरक्षण वैध ठरवल्याने नागरिकांनी मोठा जल्लोष केला.

जल्लोष करताना नागरिक
author img

By

Published : Jun 28, 2019, 8:36 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:15 AM IST

पुणे - एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत चाकण औद्योगिक नगरीत मोठे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र आपण दिलेल्या संघर्षाला यश मिळाल्याने चाकणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जल्लोष करताना नागरिक तर प्रतिक्रिया देताना कार्यकर्ते

महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशात आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा घटनेनुसार कायद्याच्या चौकटीत असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे चाकणमधील सकल मराठा समाजाने जोरदार स्वागत केले.

मराठा आरक्षण कायद्याला न्यायालयाने वैध ठरवल्याने नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवले. फटक्यांची आतषबाजी करत 'एक मराठा, लाख मराठा', जय जिजाऊ.. जय शिवराय.. अशा घोषणा देत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

Intro:nullBody:Anc__एक मराठा लाख मराठा.. म्हणतं चाकण औद्योगिक नगरीत मोठं आंदोलन उभं राहिलं असताना मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली त्यातुन अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले मात्र आपण दिलेल्या संघर्षाला यश मिळाल्याने चाकणमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय...

    मराठा आरक्षण कायदा वैध ठरला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. या निर्णयाचे चाकण मधील सकल मराठा समाजाने जोरदार स्वागत चाकणमध्ये करण्यात आले.
 
  एकमेकांना पेढे भरवून आणि फटक्यांची आतषबाजी करीत आणि 'एक मराठा, लाख मराठा' , जय जिजाऊ.. जय शिवराय.. अशा घोषणा  देत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. Conclusion:null
Last Updated : Jun 28, 2019, 11:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.