ETV Bharat / state

अन्यथा धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल - गोपीचंद पडळकर - जहला

शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने लक्ष घालावे आणि या समाजातील विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करत धनगर समाजातील नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.

अन्यथा धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल - गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jun 19, 2019, 6:53 PM IST

पुणे - धनगर समाजासाठी राज्य शासनाने एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने लक्ष घालावे आणि या समाजातील विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करत धनगर समाजातील नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.

मंगळवारी 18 जूनला राज्य सरकारने धनगर समाजाकरता एक हजार कोटींची तरतूद केली आहे. धनगर समाजातील विदयार्थ्यांना अनुसूचित जमातीमधील दाखले मिळत नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात लक्ष घालून न्याय दयावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

अन्यथा धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल - गोपीचंद पडळकर

काही दिवसांपूर्वी धनगर समाजाकडून महाड ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. जर याबाबत राज्य शासनाने लक्ष घातले नाही. तर धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशार पडळकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

Intro:mh pun dhangar ishara 2019 avb 7201348Body:mh pun dhangar ishara 2019 avb 7201348

Anchor
धनगर समाजाकरता राज्य शासनाने एक हजार कोटींची तरतुद विविध कामासाठी केली आहे पण धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने तातडीने लक्ष घालुन या समाजातील विदयार्थ्याची होणारी ससेहोलपट थांबवावी या मागणी करता आता धनगर समाजातील नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. जर याबाबत राज्य शासनाने लक्ष न घातल्यास रस्त्यावरची लढावी सुरु करण्याचा इशार पडळकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिला. काही दिवसांपुर्वी धनगर समाजाकडून महाड ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सरकारने याबाबत सकारात्मक भुमिका घेतली पण त्यानतंर त्यांनी सोलापुर विदयापीठाला अहिल्यादेवी होळकर याचे नाव दिले. त्यानंतर
मंगळवारी 18 जूनलाराज्य सरकारने धनगर समाजाकरता एक हजार कोटींची तरतुद केली पण या समाजातील विदयार्थ्यांना अनुसुचित जमातीमधील दाखले मिळत नसुन त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे राज्य सरकारने यात लक्ष घालुन न्याय दयावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे अन्यथा धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे

Byte - गोपीचंद पडळकर,नेते वंचित बहुजन आघाडीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.