ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळात नर्सरी, नेटहाऊस, पॉलिहाऊसचे मोठे नुकसान - नर्सरीचे निसर्ग चक्रीवादळात नुकसान

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका नर्सरी, नेटहाऊस, पॉलिहाऊसला बसला आहे. या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

damage to nursery and nethouse due to` in pune
निसर्ग चक्रीवादळात नर्सरी, नेटहाऊस, पॉलिहाऊसचे मोठे नुकसान
author img

By

Published : Jun 4, 2020, 4:15 PM IST

पुणे - कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे पॉलीहाऊस नर्सरीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संकटामुळे शेतमालाची रोपे फेकून द्यावी लागली आहेत. हे संकट असतानाच आता निसर्ग चक्रीवादळात नर्सरी व पॉलिहाऊस नेटहाऊसचे मोठे नुकसान झाले आहे.

निसर्ग चक्रीवादळात नर्सरी, नेटहाऊस, पॉलिहाऊसचे मोठे नुकसान
लॉकडाऊनच्या काळात नर्सरी नेटहाऊस, पॉलिहाऊसच्या नुकसानीतून शेतकरी कसेबसे सावरत आहेत. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन उभारी घेत असताना आता चक्रीवादळात अनेक ठिकाणी शेड उद्ध्वस्त झाले आहे.
damage to nursery and nethouse due to` in pune
निसर्ग चक्रीवादळात नर्सरी, नेटहाऊस, पॉलिहाऊसचे मोठे नुकसान
जुन्नर-आंबेगाव तालुक्यात नर्सरी नेटहाऊस पॉलिहाऊस मोठ्या संख्येने आहेत. सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी नर्सरीमध्ये अनेक रोपे तयार करण्यात आली असून, या चक्रीवादळात या रोपांचे नुकसान झाल्याने याचा परिणाम खरीप हंगामाला होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.