बारामती - सर्वसामान्य नागरिकांची हक्काची गाडी म्हणून लालपरीची म्हणजे एसटी बसची ओळख आहे. महाराष्ट्रात कोठेही सुखरूप प्रवास करायचा झाल्यास नागरिक लाल परीलाच सर्वाधिक पसंती देत असतात. बहुतांशी प्रवासी एसटीनेच प्रवास करतात. मात्र सध्या लालपरीचा प्रवास धोकादायक झाल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. सातारा आगरात झालेल्या अग्नी दुर्घटनेनंतर ईटीव्ही भारतने बारामती आगराची पाहणी केली, त्यावेळी एसटी महामंडळात अग्नीसुरक्षेच्या उपाययोजनांसह इतर सुरक्षेच्या सोयीसुविधांचे बारा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सातारा दुर्घटनेनंतर बारामती एसटी आगार घेणार का धडा ? प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे - एसटी महामंडळ
सध्या लालपरीचा प्रवास धोकादायक झाल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. सातारा आगरात झालेल्या अग्नी दुर्घटनेनंतर ईटीव्ही भारतने बारामती आगराची पाहणी केली, त्यावेळी एसटी महामंडळात अग्नीसुरक्षेच्या उपाययोजनांसह इतर सुरक्षेच्या सोयीसुविधांचे बारा वाजल्याचे चित्र पाहायला मिळाले.