ETV Bharat / state

बोअरवेलमध्ये पडलेला ६ वर्षांचा चिमिकला सुखरूप बाहेर, NDRF चे १६ तासांचे प्रयत्न यशस्वी - borewell

काल सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा ६ वर्षांचा मुलगा रवी बोअरवेलमध्ये पडला होता.यात स्थानिक नागरिकांसह पोलीस जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आज सकाळच्या सुमारास त्याला सुखरूप बाहेर काढले.

Pune
author img

By

Published : Feb 21, 2019, 10:51 AM IST

पुणे - काल सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा ६ वर्षांचा मुलगा रवी बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी बुधवारी संध्याकाळपासून बचाव कार्य सुरू होते. यात स्थानिक नागरिकांसह पोलीस जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आज सकाळच्या सुमारास त्याला सुखरूप बाहेर काढले.

मंचर नारायणगाव मार्गे थोरांदळे गावातून नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर काही मजूर काम करत होते. या मजुरांची मुले एका पडीक शेताच्या बाजूला असलेल्या बोअरवेल जवळ खेळत असताना अचानक ६ वर्षाचा रवी बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर या चिमुकल्याला वाचविण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने , एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्रभर या चिमुकल्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज सकाळच्या सुमारास या चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Intro:Anc- काल सायंकाळच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात रस्त्याचं काम करत असणाऱ्या मजुरांचा सहा वर्षाचा चिमुकला मुलगा बोरवेल मध्ये अडकल्याने या चिमुकल्या मुलाच्या बचाव कार्यासाठी स्थानिक नागरिकांसह पोलिस जवान यांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आज सकाळच्या सुमारास या मुलाला सुखरूप बाहेर काढले आहे

मंचर नारायणगाव मार्गे थोरांदळे गावातून नव्याने रस्त्याचे काम सुरू आहे या कामावरती काही मजूर काम करत होते या मजुरांची मुले एका पडीक शेताच्या बाजूला असलेल्या बोरवेल जवळ खेळत असताना अचानक सहा वर्षाचा रवी बोरवेल मध्ये पडला त्यानंतर या चिमुकल्या वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र हे प्रयत्न असफल होत असताना या टीमला पाचारण करण्यात आले त्यानंतर रात्रभर या चिमुकल्यांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात आला अखेर आज सकाळच्या सुमारास या चिमुकल्याला नव्याने जीवदान मिळाले असेच म्हणावे लागेल

सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता बागायती क्षेत्रामध्ये बोरवेल घेतले जात आहेत मात्र या बोरवेल्ल पाणी लागत नसल्याने बोरवेल झाकले जात नाहीत त्यामुळे अशा बोरवेल च्या दुर्घटना घडत आहेत

Body:।।

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.