ETV Bharat / state

दिवेघाटातून पालखी सोहळा पुढे जात असताना दुसरी वाहने का सोडली? - सुप्रिया सुळे - दिवेघाट अपघात

दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळवले होते. हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो. घाटातून हा सोहळा पुढे जात असताना वाहने घाटातून का सोडली? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे आहे का? याप्रकरणी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे
author img

By

Published : Nov 19, 2019, 9:42 PM IST

पुणे - दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळवले होते. हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो. घाटातून हा सोहळा पुढे जात असताना वाहने घाटातून का सोडली? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे आहे का? याप्रकरणी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांनी ही मागणी केली.

हेही वाचा - दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार

पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवेघाटात आज नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले.

सुप्रिया सुळे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पालखी सोहळ्यात अपघात झाल्याची बातमी दुःखद आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. नितीन गडकरी जी, महाराष्ट्राच्या भावविश्वात पालखी सोहळ्याला मोठे महत्त्व आहे. या सोहळ्यात अपघात घडणे खेदजनक आहे. कृपया आपण वैयक्तिक लक्ष घालून पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, ही विनंती.

दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळवले होते. हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो. घाटात श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यात जेसीबी घुसून अपघात झाला. यात रस्त्याच्या दुरवस्थेचाही मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही.

दुसरी महत्वाची बाब अशी की, घाटातून हा सोहळा पुढे जात असताना वाहने घाटातून का सोडली? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे आहे का? याप्रकरणी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Intro:(फाईल फोटो वापरा)
दिवे घाटातून पालखी सोहळा पुढे जात असताना घाटातून वाहने का सोडली ? सुप्रिया सुळे

दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळविले होते.हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो...घाटातून हा सोहळा पुढे जात असताना वाहने घाटातून का सोडली,या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे आहे का? याप्रकरणी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. फेसबुक अकाउंटवर पोस्ट लिहून त्यांनी ही मागणी केली.

पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवेघाटात आज नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात 2 जन मृत्यू पावले तर 16 जण जखमी झाले.Body:सुप्रिया सुळे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पालखी सोहळ्यात अपघात झाल्याची बातमी दुःखद आहे.या रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. नितीन गडकरी
जी, महाराष्ट्राच्या भावविश्वात पालखी सोहळ्याला मोठे महत्त्व आहे.या सोहळ्यात अपघात घडणे खेदजनक आहे.कृपया आपण वैयक्तिक लक्ष घालून पालखी मार्गाचे काम पुर्ण करण्याचे आदेश द्यावेत,ही विनंती

दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळविले होते.हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो.घाटात श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यात जेसीबी घुसून अपघात झाला यात रस्त्याच्या दुरवस्थेचाही मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. .Conclusion:दुसरी महत्वाची बाब अशी की,घाटातून हा सोहळा पुढे जात असताना वाहने घाटातून का सोडली,या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे आहे का?याप्रकरणी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.