ETV Bharat / state

मनसेच्या मोर्चासाठी पुण्यातून शेकडो मनसैनिकांची मुंबईकडे कूच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज महामोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातून मुंबईच्या दिशेने मनसेचे शेकडो कार्यकर्ते रवाना झाले.

पुण्यातून शेकडो मनसैनिकांची मुंबईकडे कूच

author img

By

Published : Feb 9, 2020, 2:16 PM IST

पुणे - देशात बेकायदेशीर राहत असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज महामोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातून मुंबईच्या दिशेने मनसेचे शेकडो कार्यकर्ते रवाना झाले. उर्से टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते एकत्र जमा झाले होते.

मनसेच्या मोर्चासाठी पुण्यातून शेकडो मनसैनिकांची मुंबईकडे कूच
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष्याचा झेंडा बदलताच देशासह महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांविरोधात भूमिका घेतली. त्यांना देशातून हाकलवण्याच्या मागणीसाठी मुंबईत लाखो कार्यकर्त्यांसह राज ठाकरे विराट मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातून शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी मुंबईच्या दिशेने सकाळी रवाना झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रित येत राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला.

हेही वाचा - आमच्या मोर्चावर काय बोलता? संपूर्ण सरकारच राष्ट्रवादी 'स्पॉन्सर'

Intro:mh_pun_01_avb_mns_mhc10002Body:mh_pun_01_avb_mns_mhc10002

एंकर : महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेकायदेशीर राहत असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांनाच्या विरोधात आज महामोर्चा काढणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातून मुंबई च्या दिशेने मनसे चे कार्यकर्ते शेकडो च्या संख्येने रवाना झालेत. उर्से टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते एकत्र जमा झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष्याचा झेंडा बदलताच देशासह महाराष्ट्रात बेकायदेशीर पणे राहत असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तान नागरिका विरोधात भूमिका घेतली. आज मुंबईमध्ये हजारो, लाखो कार्यकर्त्यांसह राज ठाकरे हे विराट मोर्चा काढणार असून त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातून शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी मुंबई च्या दिशेने सकाळी रवाना झाले आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवड आणि मावळ मधील अनेक मनसे कार्यकर्ते एकत्रित आले आणि राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला आहे.

बाईट:- रुपेश म्हाळसकर- मनसे पदाधिकारी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.