ETV Bharat / state

भीमाशंकर : मदोशी घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद - दरड कोसळली

राजगुरुनगरवरून भिमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यातवरील मदोशी घाटात रस्ता खचून दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

भिमाशंकर : मदोशी घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद
author img

By

Published : Jul 27, 2019, 5:23 PM IST

Updated : Jul 27, 2019, 5:59 PM IST

पुणे - राजगुरुनगरवरून भिमाशंकरला जाणाऱ्या रस्त्यावरील मदोशी घाटात रस्ता खचून दरड कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या 24 तासापासून भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याबरोबरच अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सुदैवाने या घटनेनमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

भीमाशंकर : मदोशी घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

राजगुरुनगरमार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या मदोशी घाटात पावसाळ्यात अनेकदा अपघाताच्या घडल्या आहेत. तर आता पुन्हा एकदा याच घाटामध्ये रस्ता खचून दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर खेड तालुक्यातील पश्‍चिम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाकडून मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान, भीमाशंकरला जाण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून भोरगिरी करकुडीमार्गे किंवा मंचर घोडेगावमार्गे भीमाशंकरला जावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Intro:Anc__ गेल्या 24 तासांत पासून भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊसाच्या सरी होत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर राजगुरुनगर वरून भिमाशंकर ला जाणाऱ्या रस्त्यात मदोशी घाटात रस्ता खचुन दरड कोसळण्याची घटना घडली आहे सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही मात्र भिमाशंकर कडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे

राजगुरुनगर मार्गे भीमाशंकर ला जाणाऱ्या मदोशी घाटात पावसाळ्यात अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या असून आता पुन्हा एकदा याच घाटामध्ये रस्ता खचून दरड कोसळली असल्याने या मार्गावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे तर खेड तालुक्यातील पश्‍चिम भागात अनेक गावांचा संपर्क तुटला असुन आपत्ती व्यवस्थापनाकडुन मदतीची मागणी नागरिक करत आहे

दरम्यान भिमाशंकरला जाण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून भोरगिरी करकुडी मार्गे किंवा मंचर घोडेगाव मार्गे भीमाशंकरला जावेBody:..Conclusion:
Last Updated : Jul 27, 2019, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.