ETV Bharat / state

Pune Cyber Police : सायबर पोलिसांकडून फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर उध्वस्त, देशभरातून 18 आरोपींना अटक

पुणे सायबर पोलिसांनी आत्ता पर्यंतची सर्वात मोठी कामगिरी केली असून फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर पुणे सायबर पोलिसांनी उध्वस्त केलं ( fraud loan app Call center destroyed by pune cyber police ) आहे.यात देशभरातून 18 आरोपींना अटक करण्यात आली ( 18 accused arrested across the country ) आहे. हे फ्रॉड लोनच ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक झाली असून याचा थेट संबंध हे विदेशी लोकांपर्यंत ( fraud loan app Call center ) होत. पुणे पोलिसांकडून याचा तपास हा केला जात असून आत्ता या प्रकरणी 18 जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात या लोकांकडून मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आलं आहे.

police call cente
पोलिस कॉल सेंटर
author img

By

Published : Sep 30, 2022, 5:15 PM IST

पुणे - पुणे सायबर पोलिसांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी केली असून फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर पुणे सायबर पोलिसांनी उध्वस्त केलं ( pune police fraud loan app Call center destroyed ) आहे. यात देशभरातून 18 आरोपींना अटक करण्यात आली ( 18 accused arrested across the country ) आहे. हे फ्रॉड लोनच ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक झाली असून याचा थेट संबंध हे विदेशी लोकांपर्यंत ( fraud loan app Call center ) होत. पुणे पोलिसांकडून याचा तपास हा केला जात असून आत्ता या प्रकरणी 18 जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात या लोकांकडून मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आलं आहे.

फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर उध्वस्त

काय आहे नेमका प्रकार - ऑनलाईन लोन ॲप्लीकेशन वरून इस्टेट लोन देण्याच्या नावाखाली काही ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर तसेच खाजगी वेबसाईटवर नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिले जातात. यातील काही लोन ॲप्लीकेशन्स द्वारे युजरला किमान 500/- रुपया पासुन ते कमाल 7000/- रुपयापर्यंतचे तात्काळ कर्ज दिले जाते. अश्या या लोन ॲप्लीकेशन्स युजरच्या हॅन्डसेट मध्ये डाऊनलोड करुन ते चालू झाल्यानंतर युजरच्या हॅन्डसेटचा Camera, Contacts, Location, Sms, Storage, Microphone, gallary या परमिशन Allow करण्याचा मेसेज मोबाईलच्या होम स्क्रिन वर प्राप्त होतो. या सर्व परमिशन युजरने दिल्यानंतर युजरच्या हॅन्डसेटमधील सर्व डेटाचा ॲक्सेस लोन ॲप्लीकेशन पुरविणा-या कंपनीस जातो. आणि सर्व डेटाचा ॲक्सेस मिळाल्यानंतर तो सर्व डेटा कंपनी क्लोन करुन त्याच्या सव्हरवर साठवून ठेवते. आणि मग कर्जाची रक्कम प्रोसेसिंग फी वजा करुन युजरचे अकाऊंट मध्ये डिपॉझिट झाल्यानंतर 7 दिवसाचे आत त्यावर 30 ते 300 टक्क्यापर्यंत अधिकचे व्याज आकारुन त्याची परतफेड करण्यास सांगतात. आणि युजरने जरी कर्जाची रक्कम व त्यावरील आकारलेले मुद्दल व व्याजाची रक्कम भरुनदेखील कंपनीने नेमलेल्या कॉलर कडुन युजरला पुन्हा पैसे भरण्यासाठी कॉल येण्यास सुरुवात होते. या कॉलवर सक्तीने पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास दिला जातो. तसेच पैसे भरण्यास उशीर झाल्यास लोन ॲप्लीकेशन कंपनी द्वारे युजरच्या माहितीचा (फोटो, कॉन्टेक्ट नंबर इत्यादी) गैरवापर करून कर्जफेड करणाऱ्याला मानसिक छळ केला जातो. या मध्ये लोन अँप वापरकर्त्यांचे वैयक्तीक फोटो घेवून व त्याचे मॉफींग (अर्धनग्न / नग्न स्वरुपाचे मॉर्फिग) करून वापरकर्त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना कॉल करुन धमकी, शिवगाळ करुन तसेच टेक्स्ट मॅसेजस, व्हॉटसॲप मॅसेजेस पाठवुन, लोन ॲप वापरकर्त्यांची बदनामी केली जाते. व त्यांच्याकडून बदनामी न करण्यासाठी वारंवार खंडणी मागुन मोत्या प्रमाणात पैसे घेण्याचे काम केले जाते. या बदनामीची भीतीपोटी लोन ॲप वापरकर्ता हा सदर लोन अँप कंपनीने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर / VPA ID / UPI ID यावर ऑनलाईन पैसे पाठवितात.

4778 तक्रारी दाखल - अश्या प्रकारचा सायबर गुन्हा संपुर्ण भारतामध्ये होत असून एकट्या पुणे शहरात सन 2020 ते 2022 (30 ऑगस्ट पर्यंत ) सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे 4778 एवढया मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आणि या प्रकरणाची वरीष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेवून त्याचा सविस्तर तपास करण्याच्या दृष्टीने सायबर पोलीस स्टेशन कडे ऑनलाईन लोन ॲप्लीकेशन फसवणुकी संदर्भात गु.र.नं. 21/2022 भा.द.वि. कलम 384, 385,386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (अ)/ 66.66 (डी). 67 प्रमाणे व गु.र.नं. 32/2022 भा.दं.वि. कलम 384, 385 386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120B, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (a)/66, 43 (6) /66, 66(D), 67 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.आणि त्याचा तपास सुरू होता.

तांत्रिक विश्लेषणातून पुढे आलेली माहिती - माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने 1. स्वप्नील हनुमंत नागटिळक, वय - 29 वर्षे, सध्या रा. पापाराम नगर, विजापुर रोड, सोलापुर, मुळ राहणार - वसाहत नं- 2, चाँद तारा मस्जिद समोर, विजापुर सोलापुर. 2. श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड, वय - 26 वर्ष, रा. फ्लॅट नं 401, शिवशक्ती चौक, त्रिवेणीनगर, भेकराई नगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे 3. धिरज भारत पुणेकर वय 36 वर्षे, रा. संजय नगर, कुमले नका, घर नंबर 74. सोलापुर. 4. प्रमोद जेम्स रणसिंग, जय 43 वर्षे, रा. प्रियदर्शनी सोसायटी प्लॅट नंबर 4. समतानगर कुमठे नाका, सोलापुर. 5. सॅम्यु मुमताज सॅम्युअल संपत कुमार, वय 40 वर्ष, रा. 404 एम. को. आर सुर्वे अपार्टमेंट डिकोना रोड, बेलातुर, बेंगलुरू 6. मुजीब कंदीयल पिता इब्राहिम वय • 42, रा. बरोबियल हाउस अरूर पोस्ट. पूरामेरी कोझीकोडे अरूर केरळ - 673507 7. मोहम्मद मनियत पिता मोहिदू वय 32, रा. मनियत हाउस ता. पडघरा जि. कनिकत केरळ अश्या 7 आरोपींना सुरवातीला अटक करण्यात आली आणि त्यांना 10 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. या आरोपीने पुणे शहर, सोलपुर शहर, लातूर, जळगाव, बेंगलोर या ठिकाणांहून मजूर लोकांच्या नावे बँक खाते आणि विविध सिम कार्ड कंपनीला पुरवत होते.या आरोपीकडून मोबाईल हॅन्डसेट सीमकार्ड सह 48, बँक अकाऊंट 56, सीम कार्ड संगणक 1, लॅपटॉप 1, चेकबुक/पासबुक - 27. एअरटेल के आय कंपनीचे मोकळे सीम कार्ड 30. बीट/क्रेडिट कार्ड - 167, पेटीएम स्वाईप मशीन 1, पॅनकार्ड 15, आधारकार्ड 04. 11, मतदार कार्ड 04, शिक्के अस मुद्देमाल हस्तगत करण्यात आलं आहे.

बेंगलोर कॉल सेंटरमधून 11 आरोपींना अटक - तसेच GB lend व Handy Loan या सारख्या ॲप्लीकेशन वरुन तक्रारदार यांनी लोन घेतले बाबत धमकीचे, अश्लिल मेसेजेस/कॉल येत होते. या कॉलींग मोबाईल नंबरचे गुन्ह्याच्या अनुशंगाने तांत्रिक विश्लेषण करुन बेंगलोर या ठिकाणी कॉल सेंटर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बेंगलोर या ठिकाणी सायबर स्टेशन मार्फत 3 अधिकारी व 10 अंमलदार असे तपास पथक पाठवून कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. आणि या ठिकाणांहून 1. विघ्नेश मंजुनाथ, वय 19 वर्षे, रा. 786, 27 मेन, 1 क्रॉस, नंदिनी लेआऊट, बँगलोर नॉर्थ, पिन नंबर 560096. 2. गणेश सुब्बारायडु, वय- 26 वर्ष, रा. घर नंबर वर्ष, रा 62, दुसरा मजला, चांबराज पेठ, बंगलोर, नॉर्थ पिन नंबर 560018 3, आकाश एम. व्ही, वय- 19 -24, 4 क्रॉस, एच. एम. नायक रोड, जय मारुती नगर, बेंगलोर उत्तर, कर्नाटक 560096. 4. श्रद्धा सुधाकर गौडा, वय - 25. रा सुकुमार ह ऊस, घर क्रमांक- २२, नयाधल्ली, मैसोर रोड मेट्रो लेआउट जवळ, 2 - क्रॉस, पहिला मजला, बंगलोर उत्तर, कर्नाटक पिन कोड 560096. 5. पार्वती संतोष दास, वय 39 वर्षे, रा तुलाग्राम पथ -2, पोस्ट- सोनईमुख, सोनई, कचर, आसाम • 788119. 6. अश्विनी डी मुरुगन, वय- 24 वर्षे, रा- जय भुवनेश्वरी नगर, नंदिनी लेआउट, बंगलोर उत्तर-कर्नाटक- 560096, 7. शिल्पा सुभाष गौडा, वय- 25 वर्षे, R/O- 8, पहिला मुख्य, 3रा क्रॉस, नांजरसप्पा लेआउट, नगरभवी, मुख्य रस्ता, बंगलोर उत्तर, कर्नाटक - पिन कोड क्रमांक - 560072. 8. प्रिया एस. वय - 23 वर्षे, रा- 532, अंगलपरमेश्वरी रोड, सरकारी शाळेजवळ, जय भुवनेश्वरी नगर, नंदिनी लेआउट, बंगलोर उत्तर, पिन कोड क्रमांक 560096. 9. दिपीका एल, वय वर्षे, R/O- H. क्रमांक 20 319, 10 वी क्रॉस, 2रा मेन, SRS स्कूल जवळ, 2रा ब्लॉक, नंदिनी लेआउट, बंगलोर उत्तर, कर्नाटक - 560096. तसेच बेंगलोर येथे दुसऱ्या ठिकाणाहून कॉल सेंटरचे काम करणारे 10. सय्यद अकीब पाशा, वय 23 वर्षे, रा. गंगा मोगली रोड, लस्सी शॉप जवळ, हसकोटे, बेंगलोर, कर्नाटक-562114, 11. मुबारक अफरोज बेग, वय -22 वर्षे, रा. न्यु चैतन्य हॉस्पीटल जवळ, हसकोटे बस स्टॉप जवळ, हसकोटे, बंगलोर, कर्नाटक. यांना अटक केली असुन त्यांना 9 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.या कॉल सेंटर वर 16 पेक्षा जास्त लोन ॲप्लीकेशनचे कामकाज चालत होते व त्यांचा डेटा मिळुन आलेला आहे.

कॉल सेंटरमधून मुद्देमाल जप्त - कॉल सेंटरवर व आरोपींच्या ताब्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला. 1) 10 सिमकार्ड, 2) हजेरी रजिस्टर, 3) ओळखपत्र, 4) लेटरहेड, 5) नोंद वही, 6) डिव्हीडी (Degital Compact Disk), 7) 15 कंप्युटर, 8) इंटरनेट कनक्टर स्विच मशीन, 9) 3 इंटरनेट राऊटर, 10) पिडीतांचे मोबाईल क्रमांकाचे चार्ट, 11) 50 इनव्हाईस फाईल्स. 12) 10 मोबाईल फोन 13) हेडफोन इत्यादी वस्तु जप्त करण्यात आल्या.

सायबर पोलिसांना यश - सायबर पोलीस स्टेशनकडून ( Pune Cyber Police ) या लोन ॲप फ्रॉड करणाऱ्या कंपन्यांचे वापरण्यात आलेले बँक अकाऊंट / यांची माहिती काढुन बँकांशी तात्काळ संपर्क करुन त्यांचे बँक अकाऊंट गोठविले आहे. त्याद्वारे एकुण 69,27,059/- रुपये पेक्षा जास्त रक्कम वाचविण्यात सायबर पोलीस पुणे शहर यांना यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील एकुन अटक 13 आरोपीतांकडील तपासामध्ये नमुद लोन ॲप कंपनीचे आणखी मोठ्या प्रमाणावर कॉल सेंटर चालु असुन वेगवेगळ्या राज्यामधुन सदर कामासाठी लागणारे बँक अकाऊंट मिळविणारी टोळी देखील कार्यरत असल्याचे निष्पन्न होत आहे. आणि लोन ॲप यांना सीम कार्ड पुरविणारी टिम, लोन अप बनविणारी टेक्नीकन टिम, बँक अकाऊंट पुरविणारी टिम, कॉल सेंटरचे काम करणारी टिम, पैशांचे व्यवहार हाताळणारी टिम असे वेगवेगळ्या काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या देशभरात कार्यरत आहेत.अशी माहिती यावेळी सायबर पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.