ETV Bharat / state

राज्यात हवा बदलली आहे ..असं फक्त पवारानांच वाटते, चंद्रकांत पाटलांचा टोला

author img

By

Published : Oct 21, 2019, 5:10 PM IST

राज्यात हवा बदलली आहे असे फक्त शरद पवार यांनाच वाटते. त्यांच्या पक्षातील लोकांना आणि जनतेला असे काही वाटत नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

पुणे - राज्यात हवा बदलली आहे, असे फक्त शरद पवार यांनाच वाटते. त्यांच्या पक्षातील लोकांना आणि जनतेला असे काही वाटत नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल, असा विश्वसाही यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

सध्याची परिस्थिती पाहता आपकी बार 220 नाहीतर 250 जागा भाजप महायुतीला मिळतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर पाटील यांनी भेटी दिल्या. एकंदरीतच या निवडणुकीसाठी लोकांचा मोठा उत्साह जाणवत आहे. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

१ लाख ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी होईल
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी होईल, असा दावा पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे. त्याचा निषेध करत असून राजकारणाची पातळी अत्यंत खालावलेली असल्याचे पाटील म्हणाले.

Intro:राज्यात हवा बदललेली आहे असे फक्त शरद पवारांना एकट्याना वाटते, चंद्रकांत पाटीलBody:mh_pun_01_chandrkant_patil_avb_7201348

anchor
राज्यात हवा बदलली आहे असे फक्त शरद पवार यांनाच वाटते त्यांच्या पक्षातील लोकांना आणि जनतेला असं काही वाटत नाही राज्यात पुन्हा भाजप युतीचे सरकार येईल आणि सध्याची परिस्थिती पाहता आपकी बार 220 नाहीतर 250 जागा भाजप महायुतीला मिळतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले चंद्रकांत पाटील यांनी मतदानाच्या दिवशी कोथरूड मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर भेटी दिल्या एकंदरीतच या निवडणुकीसाठी लोकांचा मोठा उत्साह जाणवत असल्याचे सांगत लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले कोथरूड विधानसभा मतदार संघातून एक लाख60 हजार पेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी होईल असा दावा देखील पाटील यांनी यावेळी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे त्याचा निषेध करत असल्याचे सांगत राजकारणाची पातळी अत्यंत खालावलेली आहे जनतेला हे गाणे राजकारण मान्य नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले
Byte चंद्रकांत पाटीलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.