पुणे - हिरव्यागार निसर्गात पांढरेशुभ्र ढग.. थंडगार हवेची झुळुक त्यातून उंच अशा डोंगरातून खळखळ वाहणारे उंच धबधबे.. असं ऐकलं तरी मन उत्साही होतं. असं नयनरम्य निसर्गाचे रुप सह्याद्रीच्या कुशीत भिमाशंकर व नाणेघाटात पहायला मिळत असून हा निसर्गाच्या सौदर्याचा सुंदर नजारा डोळे दिपवून टाकत आहे.
जमिनीवरील स्वर्ग काय असतो, हे या दृश्यातून कळतेच डोंगराच्या कुशीतून खळखळत वाहणारे झरे येथील निसर्गाचे सौंदर्य फुलवून टाकत आहेत अन् निळ्या-निळ्या आकाशातून जाणारे पांढरेशुभ्र ढग जमिनीवर येऊन निसर्गाच्या सौदर्यात भर टाकतायत..
जमिनीवरचा स्वर्ग पाहायचा..? मग भेट द्या भिमाशंकर, नाणेघाटाला - नाणेघाट
निसर्गाची हिरवाई आणि सुंदर निसर्ग अनुभवायचा असेल तर मुंबई पुण्यापासून अगदी जवळच असणाऱ्या भिमाशंकर व नाणेघाट परिसराला नक्की भेट द्या.
पुणे - हिरव्यागार निसर्गात पांढरेशुभ्र ढग.. थंडगार हवेची झुळुक त्यातून उंच अशा डोंगरातून खळखळ वाहणारे उंच धबधबे.. असं ऐकलं तरी मन उत्साही होतं. असं नयनरम्य निसर्गाचे रुप सह्याद्रीच्या कुशीत भिमाशंकर व नाणेघाटात पहायला मिळत असून हा निसर्गाच्या सौदर्याचा सुंदर नजारा डोळे दिपवून टाकत आहे.
जमिनीवरील स्वर्ग काय असतो, हे या दृश्यातून कळतेच डोंगराच्या कुशीतून खळखळत वाहणारे झरे येथील निसर्गाचे सौंदर्य फुलवून टाकत आहेत अन् निळ्या-निळ्या आकाशातून जाणारे पांढरेशुभ्र ढग जमिनीवर येऊन निसर्गाच्या सौदर्यात भर टाकतायत..
Vo--जमिनीवरील स्वर्ग काय असतं हे या दृश्यातुन कळतेच डोंगराच्या कुशीतुन खळखळत वाहणारे झरे येथील निसर्गाचे सौदर्य फुलुन टाकत आहे अन निळ्या निळ्या आकाशातुन जाणारे पांढरीशुभ्र ढग जमिनीवर येऊन निसर्गाच्या सौदर्यात भर टाकतायत..
Vo--सततच्या पाऊसामुळे या परिसरातील वातावरण अल्हाददायक असतं त्यामंळे वर्षाविहार करण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भिमाशंकर व नाणेघाटाची सफर करतात आणि नयनरम्य निसर्गाचा मनभरुन आनंद लुटतात
End vo---निसर्गाची हि हिरवाई आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर मुंबई पुण्यापासुन अगदी जवळच असणाऱ्या भिमाशंकर व नाणेघाट परिसराला नक्की भेट द्या Body:Spl pkgConclusion: