ETV Bharat / state

जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश अजित पवारांच्या जिव्हारी, म्हणाले.. - shiv sena

कुठल्या नेत्याने कुठल्या पक्षात राहावे हे त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर पक्षासोबत होते. ते सोडून गेल्याने पक्षाचे मोठ्ठ नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश अजित पवारांच्या जिव्हारी, म्हणाले..
author img

By

Published : May 22, 2019, 6:33 PM IST

पुणे - जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचा हा प्रवेश राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, शेवटी कुठल्या नेत्याने कुठल्या पक्षात राहावे हे त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर पक्षासोबत होते. ते सोडून गेल्याने पक्षाचे मोठ्ठ नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. ते आज पुण्यामध्ये बोलत होते.

जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावर अजित पवार यांची प्रतिक्रिया ......

जयदत्त क्षीरसागर यांची नाराजी एक वर्षांपासून आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी राष्ट्रवादी सोडली. यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. तसेच आपल्या वयाच्या विचार करता आपल्याला आमदारकीचे तिकीट मिळणार नाही. ते तिकीट संदीप क्षीरसागर यांना मिळेल असेही जयदत्त अण्णाना वाटले असावे. आम्ही तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होतो. मात्र, त्यांनी नकार दिला. असल्याचे पवार म्हणाले.

जयदत्त अण्णाच्या मनात अनेक दिवसांपासून वेगळा विचार घोळत होता. ती जागा आता शिवसेनेकडे जाईल, असा दूरगामी विचार त्यांनी राष्ट्रवादी सोडली. शेवटी कुठल्या नेत्याने कुठल्या पक्षात रहावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर सोबत होते. ते सोडून गेल्यामुळे आमचा एक आमदार कमी झाला आणि पक्षाचे नुकसानही झाले. मात्र आम्ही अधिक काम करून ते नुकसान भरून काढू, असा विश्वासही पवार यांनी बोलून दाखवला.

Intro:जयदत्त क्षीरसागर यांची नाराजी एक वर्षांपासून आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी राष्ट्रवादी सोडली..यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले. परंतु त्याला यश आले नाही. तसेच आपल्या वयाच्या विचार करता आपल्याला आमदारकीच तिकीट मिळणार नाही..ते तिकीट संदीप क्षीरसागर यांना मिळेल असंही जयदत्त अण्णाना वाटलं असावं. आम्ही तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होतो.पपरंतू त्यांनी नकार दिला. त्यांच्या मनात अनेक दिवसांपासून वेगळा विचार घोळत होता. ती जागा आता शिवसेनेकडे जाईल असा विचार करून त्यांनी दूरगामी विचार केलेला दिसतोय. 

Body:शेवटी कुठल्या नेत्याने कुंठल्या पक्षात रहावं, रहाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर सोबत होते. ते सोडून गेल्यामुळे आमचा एक आमदार कमी झाला. ते सोडून गेल्यामुळे पक्षाचं नुकसान तर झालंच..अधिक काम करून आम्ही ते नुकसान भरून काढू..

Conclusion:___
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.