ETV Bharat / state

दोन चोरांना अटक, ३८ मोबाईल तर २ दुचाकी जप्त

दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जवळपास ३ लाख रूपये रकमेचे दुचाकी व मोबाईल जप्त केले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.

दोन चोरांना अटक, ३८ मोबाईल तर २ दुचाकी जप्त
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:43 PM IST

पुणे - दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जवळपास ३ लाख रूपये रकमेचे दुचाकी व मोबाईल जप्त केले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.

दोन चोरांना अटक, ३८ मोबाईल तर २ दुचाकी जप्त

राजू खरे आणि साहिल इनामदार अशी दोघां चोरांची नावे आहेत. त्यांनी शिवाजीनगर व वानवडी परिसरात केलेल्या चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन दुचाकी ज्याची किंमत ४० हजार रुपये आहे. तर ३८ मोबाईल ज्याची किंमत २ लाख ६० हजार रुपये एवढी किंमत आहे. असा एकूण ३ लाख रुपये रक्कम असलेली चोरी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींनी अजून कुठे गुन्हे केले आहेत का? याचा तपास वानवडी पोलीस करत आहेत.

Intro:पुण्यात दुचाकी व मोबाईल चोरणाऱ्या आरोपीना वानवडी पोलिसानी अटक केली आहे. यामध्ये दोन आरोपीना पोलिसानी अटक केलीय. अजय उर्फ राजू खरे व साहिल इनामदार या दोघांची नावे आहेत. त्याच्याकडून शिवाजीनगर व वानवडी परिसरात झालेले चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन दुचाकी ज्याची किंमत ४० हजार रुपये आहे. तर ३८ मोबाईल ज्याची किंमत २ लाख ६० हजार एवढी किंमत आहे. असा एकूण ३ लाख रुपयाचा ऐवज पोलिसानी जप्त केला आहे. या आरोपींनी आणून कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास वानवडी पोलीस करत आहेत.

बाईट - क्रांतीकुमार पाटील,पोलीस निरीक्षक Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.