ETV Bharat / state

पुणे-अहमदनगर महामार्गावर 'शिवशाही'चा भीषण अपघात; १५ प्रवासी गंभीर जखमी

पुणे-अहमदनगर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात... रांजणगाव येथे झाडाला धडकून झालेल्या या अपघातात चालकासह १५ प्रवासी गंभीर जखमी.... जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

शिवशाही अपघात
author img

By

Published : Apr 15, 2019, 11:07 AM IST

पुणे - अहमदनगर महामार्गावर पुण्याहुन-औरंगाबादला जाणाऱ्या शिवशाही बसचा रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चालकासह जवळपास १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एकूण ४१ प्रवासी घेऊन जाणारी ही बस राजंणगाव गणपती येथे आली असता, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून हा अपघात झाला आहे. अपघामधील सर्व जखमी प्रवाशांवर रुग्नालयात उपचार सुरू आहेत.

शिवशाही अपघात
पुण्याहून-औरंगाबादसाठी रविवारी रात्री निघालेली शिवशाही ही बस रांजनगाव येथे आली चालकाचे गाडीवरील अचानक नियंत्रण सुटले आणि ती बस समोरच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर १०८ या रुग्णवाहिकेतून सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी वातानुकूलित सुविधा असणारी एसटी महामंडळाची शिवशाही बस उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, शिवशाहीचा हा प्रवास जिवघेणा ठरत असल्याचे चित्र आता पर्यंत शिवशाही बसचा अनेकवेळा झालेला अपघातातून दिसून येत आहे.

Intro:Anc_ नगर महामार्गावर पुण्याहुन औरंगाबाद च्या दिशेने ४१ प्रवाशी घेऊन जात असताना शिवशाही बसला रांजणगाव गणपती येथे रात्रीच्या सुमारास भिषण अपघात झाला असुन १० ते १५ प्रवाशांसह चालक गंभीर जखमी असुन सर्व जखमी प्रवासी रुग्णांवर रुग्नालयात उपचार सुरू आहे

पुण्याहून औरंगाबाद च्या दिशेने रात्रीच्या सुमाराम एसटी महामंडळाची शिवशाही वातानुकूलित बस जात असताना चालकाचे गाडीवरील अचानक नियंत्रण सुटल्याने बस समोरिल झाला आदळुन भिषण अपघाताची घटना घडली रात्री उशीरा अपघात झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळावरील जखमी प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले

एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वातानुकूलित सुविधा असणारी एसटी महामंडळाची शिवशाही बस धावली..! मात्र आता हीच शिवशाही अनेक प्रवाशांच्या जीवावर एक संकट घेऊन येत असल्याचे चित्र दिसत असून दिवसेंदिवस शिवशाही बसचे अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहेत

Body:ब्रेकिंग...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.