ETV Bharat / state

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली चोरी.. रंगेहात चोर पोलिसांच्या स्वाधीन

author img

By

Published : Jul 31, 2020, 3:33 PM IST

नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील दत्ता चाळीतील बंद रुम पाहून चोराने चोरीचा डाव आखला. रुमचा दरवाचा, खिडकी तोडून चोराने रुममध्ये प्रवेश केला. दरम्यान, दरवाजा तोडतानाचा आवाज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ऐकायला गेला. नागरिक काय वाजत आहे हे पाहण्यासाठी बाहेर आले असता त्यांना चोर शिरलेली रुम दिसती.

theft-was-averted-due-to-vigilance-of-neighbors-at-nalasopara-palghar
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली चोरी..

नालासोपारा (पालघर)- बंद घर पाहून चोरी करण्याचा चोराचा डाव फसला आहे. परिसरातील नागरिकांनी चोराला रंगेहात पकडले असून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. नालासोपारा तुळींज येथे हा प्रकार घडला आहे.

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली चोरी..
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील काजूपाडा येथील दत्ता चाळीतील बंद रुम पाहून चोराने चोरीचा डाव आखला. रुमचा दरवाचा, खिडकी तोडून चोराने रुममध्ये प्रवेश केला. दरम्यान, दरवाजा तोडतानाचा आवाज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ऐकायला गेला. नागरिक काय वाजत आहे हे पाहण्यासाठी बाहेर आले असता त्यांना चोर शिरलेली रुम दिसती. नागरिकांनी चोराला रंगेहात पकडले असून पोलिसांनाच्या स्वाधिन केले आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्रात ११,१४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च संख्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.