ETV Bharat / state

पालघरः भूकंपाचे भय नागरिकांमध्ये कायम; शाळेवरही परिणाम - Santosh Patil

कंपाचे धक्के आणि संततधार यामुळे काहींच्या घराचे छप्पर आणि भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे नागरिकांनी रात्र घराबाहेर काढली असून सकाळपासून घरात भितीच्या वातावरणात वावरत आहेत.

भूकंपात शाळेचे झालेले नुकसान
author img

By

Published : Jul 25, 2019, 5:26 PM IST

Updated : Jul 25, 2019, 8:09 PM IST

पालघर (वाडा ) - पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू परीसरात झालेल्या भूकंपात घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. भूकंपाचे धक्के आणि संततधार यामुळे काहींच्या घराचे छप्पर आणि भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे नागरिकांनी रात्र घराबाहेर काढली असून सकाळपासून घरात भितीच्या वातावरणात वावरत आहेत.

पालघरः भूकंपाचे भय नागरिकांमध्ये कायम; शाळेवरही परिणाम

येथील धुंदळवाडीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी अजूनही भयभीत आहेत. भूकंपामुळे शाळेचे नुकसान झाले आहे. भिंतींना भेगा पडले आहेत. स्लॅबचीही पडझड झाल्याने वर्गात दगड, माती पडली आहे. यामुळे अभ्यासिकेवरही परिणाम होत आहे.

Intro:भूकंपाचे भय विद्यार्थीवर्गावर,अभ्यासिका परिणाम

पालघर (वाडा )संतोष पाटील
पालघर जिल्ह्य़ातील तलासरी आणि डहाणू परीसरात भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थीवर्गांच्या अभ्यासकांना परिणाम होत आहे.भुकंपाच्यासञामुळे विद्यार्थीवर्गांच्या भीतीचे वातावरण पसरले आहेत.
पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तलासरी भागात राञी पासुन भूकंपाचे धक्के बसले .यात एकाचा घर कोसळले त्यात एका इसमाचा मृत्यू झाला.भुकंपाच्या भयाने परिसरतील ग्रामस्थ भयभीत होऊन रात्र जागून काढत आहेत.अशातच पावसाचा जोर घराचे छप्पर आणि तडा गेलेल्या चार भिंतीत आसरा कसा घ्यायचा या भयात जनता वावरतेय. त्याचप्रमाणे इथल्या धुंदळवाडीतील आश्रमशाळेतील विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यांच्या मनावर भीतीने घर केले आहे.
आज पाहून अधिक भूकंपाचे धक्के अनुभवल्याचे गावकरी माहीती सांगतात.
Videos
Please do not पालघर (वाडा) Body:OkConclusion:Ok
Last Updated : Jul 25, 2019, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.