ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवापूर्वीच केली होती रस्तेदुरूस्ती - nalasopara road conditions

नालासोपारा पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेशोत्सवापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम असल्याने महिनाभराच्या आतच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे.

नालासोपाऱ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य
author img

By

Published : Sep 25, 2019, 10:05 PM IST

पालघर - पूर्वेकडील पेल्हार-नालासोपारा रेल्वे स्थानक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका उद्भवत आहे.

नालासोपाऱ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

नालासोपारा पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. गणेशोत्सवापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम असल्याने महिनाभराच्या आतच हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रहदारीला अडथळा येत आहे. दरम्यान, तुळींज रोड ,बिलालपाडा, संतोष भवन येथील रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Intro:नालासोपाऱ्यात खड्ड्यांचे पुन्हा साम्राज्य अपघाताचाधोका.
Body:Slug … नालासोपाऱ्यात खड्ड्यांचे पुन्हा साम्राज्य अपघाताचाधोका.

 पालघर/ वसई नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार – नालासोपारा स्टेशन रोड मध्ये पुन्हा एकदाखड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसात हे खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत.नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा मुख्य रस्ता असून गणपती पूर्वीरस्त्याचे काम केले होते. मात्र ते निकृष्ठ दर्जाचे असल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत . हे धानीव बाग तलावाच्या समोरचे खड्डे असून तुळींज रोड ,बिलालपाडा ,संतोष भुवनयेथे पुन्हा खड्डे पडले असून शासनाने खड्ड्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
byte... आरिफ खान (रिक्षा चालक )
byte ...  (रिक्षाचालक )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.