ETV Bharat / state

वसई विरारमध्ये सामाजिक संदेश देत गोकुळाष्टमी साजरी

वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. २५० गोविंदा पथकांनी यात भाग घेतला होता.

वसई विरारमध्ये सामाजिक संदेश देत गोकुळाष्टमी साजरी
author img

By

Published : Aug 25, 2019, 8:18 AM IST

Updated : Aug 25, 2019, 8:50 AM IST

पालघर - वसई विरारमध्ये सामाजिक संदेश देत युवा आमदार दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दहीहंडी उत्सव बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता.

वसई विरारमध्ये सामाजिक संदेश देत गोकुळाष्टमी साजरी

वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. २५० गोविंदा पथकांनी यात भाग घेतला होता. ७ थरांच्या वर थर न लावता काटेकोर नियम पाळून विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर येणाऱ्या पाहुण्यांना ट्रॉफी, तुळशीचे रोप देऊन 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश मंडळाने दिला आहे. तसेच पूरग्रस्तांना ४ ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या आहेत.

हे मंडळ गेली ६ वर्ष आपत्तीग्रस्तांना मदत करीत आहे. यावेळी अनेक पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लावण्यांचे बहारदार नृत्य सादर करण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Intro:वसई विरार मध्ये गोकुळाष्टमी सामाजिक संदेश देत केली साजरी.Body:वसई विरार मध्ये गोकुळाष्टमी सामाजिक संदेश देत केली साजरी.

विपुल पाटील.
पालघर / विरार : वसई विरार मध्ये गोकुळाष्टमी सामाजिक संदेश देत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळांतर्फे युवा आमदार दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते २५० गोविंदा पथकांनी यात भाग घेतला होता.७ थरांच्या वर थर न लावता काटेकोर नियम पाळून विजेत्या ना ट्रॉफी देऊन सन्मानित केले तर येणाऱ्या पाहुण्यांना ट्रॉफी ,तुळशीचे रोप देऊन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश मंडळाने दिला आहे.तसेच पूरग्रस्तांना ४ ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या आहेत. हे मंडळ गेली सहा वर्षा आपद्ग्रस्तांना मदत करीत आहे. यावेळी अनेक पत्रकारांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लावण्यांचा बहारदार नृत्य सादर करण्यात आले. अनेकांनी डान्स हि सादर केले. हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.

BYTE ...प्रशांत राऊत (आयोजक स्थायी समिती सभापती वसई विरार शहर महानगरपालिका )Conclusion:
Last Updated : Aug 25, 2019, 8:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.