ETV Bharat / state

पालघरमधील नाणेमध्ये १२५ शौचालयांचे लोकार्पण, सौर दिव्यांचीही सोय

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 26 जानेवारीला पालघर जिल्ह्यातील नाणे गावात विविध संस्थांचा पुढाकार आणि मदतीने बांधण्यात आलेल्या शौचालयांचे उद्घाटन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शौचालयात लागणारी प्लास्टिकची बादली आणि इतर साहित्य महिला वर्गाला देण्यात आले.

शौचालयाचा वापर करा - जिल्हाधिकारी कैलास शिंदे

author img

By

Published : Jan 27, 2020, 11:03 AM IST

पालघर - जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नाणे गावात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालयाची बांधकामे करण्यात येणार होती. मात्र, वाढीव कुटुंब तसेच तुटपुंज्या किंमतीत शौचालय बांधता आले नाही किंवा कुणाला त्याचा लाभ मिळाला नाही. अशा १२५ कुटुंबांच्या शौचालयांचे उद्घाटन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शौचालयाचा वापर करा - जिल्हाधिकारी कैलास शिंदे

शौचालयामध्ये सौर दिव्यांचीही सोय करण्यात आली आहे. सर्वांनी शौचालयाचा वापर करावा आणि काही अडचणी असल्यास त्या दुरूस्त कराव्या, असे जिल्हाधिकारी कैलास शिंदे म्हणाले. तसेच स्वच्छ गाव आणि स्वच्छ पाणी, अशी संकल्पनाही त्यांनी यावेळी मांडली. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील नाणे गावात विविध संस्थांच्या पुढाकाराने आणि मदतीने बांधण्यात आलेल्या शौचालयांचे उद्घाटन त्यांनी यावेळी केले. यावेळी शौचालयात लागणारी प्लास्टिकची बादली आणि इतर साहित्य महिला वर्गाला देण्यात आले. यावेळी त्यांनी शौचालयाच्या वापरासोबतच स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

हेही वाचा - शिवभोजन योजनेचा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

हेही वाचा - वाडा ग्रामीण रुग्णालयात बेबी कॉर्नरची स्थापना, गरोदर मातांसह बालकांना पुरवणार अत्याधुनिक सुविधा

Intro: शौचालयाचा वापर करा - जिल्हाधिकारी कैलास शिंदे सौर उर्जेच्या प्रकाशातील नाणे गावात 125 शौचालयाचे लोकार्पण  पालघर(वाडा)संतोष पाटिल पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील नाणे गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचा वाढीव कुटुंबे तसेच तूटपुंज्या किमतीत शौचालय बांधू शकली नाहीत किंवा कुणाला लाभ मिळाला नाही  अशा  125 कुटुंबांच्या शौचालयांचे उद्घाटन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.ही शौचालये सौर दिव्यासह बांधण्यात आली आहेत. सर्वानी शौचालयाचा वापर करावा आणि काही अडचणी असल्यास तर त्या दुरूस्त कराव्यात.तसेच स्वच्छ गाव आणि स्वच्छ पाणी अशी यावेळी  संकल्पना मांडली.  स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालघर जिल्ह्य़ातील नाणे गावात विवीध संस्थांनी पुढाकार आणि मदतीने बांधण्यात आलेल्या शौचालयांचा उद्घाटन कार्यक्रम जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या  हस्ते 26 जानेवारी दिवशी घेण्यात आला. यावेळी महिल वर्गाला शौचालयात लागणारी प्लास्टिक बादली आणि इतर साहीत्य देण्यात आले.त्यांनी यावेळी उपस्थितांना शौचालय वापरा विषयी आणि स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व पटवून दिले.

Body:ओके

Conclusion:ओके
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.