ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये 11 हजार 373 आकडा पार;आज 183 नवे रुग्ण... - वसई-विरार कोरोना रुग्णांचा आकडा

संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा ११ हजार पार झाला आहे. आज १८३ नवीन रुग्ण मिळाले असून ५ रुग्णांचा मृत्यू झालाय.

Vasai-Virar
वसई-विरारमध्ये 11 हजार 373 आकडा पार
author img

By

Published : Jul 28, 2020, 3:19 PM IST

पालघर - संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. सोमवारी वसई-विरारमध्ये तब्बल 183 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

सोमवारी दिवसभरात उपचारादरम्यान 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 122 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसात 183 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 हजार 373 वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 232 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत 7 हजार 408 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 733 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.