ETV Bharat / state

Raksha Bandhan : उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी भावाला पाठवणार राखी; वाशीच्या महिला करणार ओवाळणीतून रस्त्याची मागणी - Women Of Vashi Will Send Rakhi To Collector

उस्मानाबाद ( Osmanabad District News ) जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील हातोला ,पांगरी, जेबा, ब्रम्ह्यगाव या चार गावच्या महिला व ग्रामस्थांनी पारगाव येथे बैठक घेत जिल्हाधिकारी ( Collector Of Osmanabad ) भावाच्या नावाने उपवास करून रक्षा बंधनच्या ( Raksha Bandhan ) दिवशी राखी पाठवणार आहेत. व ओवळणीतुन गावासाठी रस्ता मागणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

Osmanabad
उस्मानाबाद
author img

By

Published : Aug 10, 2022, 5:50 PM IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील ( Osmanabad District News ) वाशी तालुक्यातील हातोला ,पांगरी, जेबा, ब्रम्ह्यगाव या चार गावच्या महिला व ग्रामस्थांनी पारगाव येथे बैठक घेत जिल्हाधिकारी भावाच्या नावाने उपवास करून रक्षा बंधनच्या ( Raksha Bandhan ) दिवशी राखी पाठवणार आहेत. व ओवळणीतुन गावासाठी रस्ता मागणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिना पर्यंत काही ठोस भूमिका जिल्हाधिकारीनी ( Collector Of Osmanabad ) घेतली नाही. तर चार गावचे ग्रामस्थ 15 ऑगस्ट रोजी हातोला येथील चौकात धरणे आंदोलन करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी भावाला पाठवणार राखी; वाशीच्या महिला करणार ओवाळणीतून रस्त्याची मागणी

20 मिनिटाच्या अंतरासाठी तब्बल एक तास वेळ - हातोला, पांगरी,जेबा,ब्रह्मगाव या गावांना पारगाव हातोला जोडणारा रस्ता पांगरी पर्यंत अत्यंत खराब झालेला असुन याठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. 20 मिनिटाच्या अंतरासाठी तब्बल एक तास वेळ लागत आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे ओवळणीतुन रस्त्याची मागणी जिल्हाधिकारी ( Collector Of Osmanabad ) यांच्याकडे भगीणी करणार आहेत. पारगाव येथे झालेल्या बैठकीत कॉ.पंकज चव्हाण,विलास खवले, दिपक जाधव, बाळासाहेब खवले, यांनी मार्गदर्शन केले. तर गावातील विजय मलंगनेहर, प्रदीप खवले, अनिकेत आहिरे, प्रवीण खवले, विलास हराळे, अच्युत खवले, रघुनाथ हराळे, नवनाथ खवले, उद्धव जोगदंड, शमशोद्दीन शेख, तर महिला मध्ये स्वाती खवले,त्रिवेणी खवले,कौशल्या गायकवाड, संजीवनी खवले, प्रयगाबाई हराळे यांच्या सह गावातील पुरुष,व महिला वर्ग उपस्थित होते.

हेही वाचा :Har Ghar Tiranga : सोलापुरात भारतीय तिरंग्यांसह देशविदेशातील झेंडेही बनतात; मोठ्या प्रमाणात मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.