ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; भाजप प्रवेश सर्वांना धक्का देणारे ठरतील - विखे - राधाकृष्ण विखे पाटील

भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या निश्चित सांगता येणार नाही. मात्र, ही संख्या मोठी आहे. कुणासाठीही 'नो-एन्ट्री'चा बोर्ड लावण्यात आला नसल्याचे विखे म्हणाले.

तुळजाभवानीचे दर्शन घेताना राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jul 13, 2019, 10:24 PM IST

उस्मानाबाद - काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. हे सर्व नेते मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात देखील आहेत. येत्या काळात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसले इतके प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विखे पाटील सपत्नीक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

तुळजाभवानीचे दर्शन घेताना राधाकृष्ण विखे पाटील

भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या निश्चित सांगता येणार नाही. मात्र, ही संख्या मोठी आहे. कुणासाठीही 'नो-एन्ट्री'चा बोर्ड लावण्यात आला नसल्याचे विखे म्हणाले. तसेच राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यावे आणि राज्यातील दुष्काळ कमी व्हावा, यासाठी तुळजाभवानीला साकडे घातले असल्याचे विखेंनी सांगितले.

देशाच्या काँग्रेस नेतृत्वावर कधीही नाराजी नव्हती. मात्र, राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर नाराजी होती. त्यांनी माझे ऐकले असते तर काँग्रेसवर ही वेळ आली नसते. मात्र, आता चिंतन करण्याची वेळ निघून गेल्याचे विखे पाटील म्हणाले.

Intro:मी राज्य नेतृत्वावर नाराज होतो- विखे पाटील

उस्मानाबाद-भाजपात काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते येण्यास उत्सुक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे विखे पाटील आज तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आले होते भाजपात येणराची संख्या किती आहे हे सांगता येणार नाही पुढील काळात सगळ्यांना आश्चर्य होईल असे असे प्रवेश होतील.मी कधीच देशाच्या काँग्रेस नेतृत्वावर नाराज नव्हतो तर राज्याच्या नेत्रवावर मी नाराज होतो जर त्यांनी माझं ऐकलं असत तर ही वेळ काँग्रेसवर आली नसती आता चिंतन करण्याची वेळ निघून गेली असल्याचा टोला ही विखे पाटील यांनी कॉंग्रेस नेत्यांना लगावला आहे लोकसभेचे निकाल अगदी बोलके आहेत त्यामुळेच
काँग्रेस राष्ट्रवादी मधील अनेक नेते मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या संपर्कात असल्याने कोणालाही नो एन्ट्री चा बोर्ड नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले विखे पाटील आज सपत्नीक तुळजाभवानी च्या दर्शनासाठी तुळजापूर मध्ये आले होते राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येवो व राज्यतील दुष्काळ मुक्ती होवो असे तुळजाभवानीला साकडे घातले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहेBody:यात vis आहेत byte दुसरीकडून ट्राय करतो माझ्याकडे असलेला प्रॉब्लेम झाला आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.