ETV Bharat / state

लोकराज्यचे सामूहिक वाचन जिल्ह्यातील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - नगर परिषद शाळा

उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 1 लाख 41 हजार 206 वाचकांनी एकाच वेळी शासनाचे मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' मासिकाचे सामूहिक वाचन केले.

readed student
वाचन करताना विद्यार्थी
author img

By

Published : Nov 28, 2019, 11:52 AM IST

उस्मानाबाद - शासनाचे मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाचे एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला होता. या उपक्रमात सर्व शाळांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

जिल्ह्यातील 751 जिल्हा परिषद शाळा, 9 नगर परिषद शाळा, 201 खासगी शाळा, 74 शासकीय अनुदानित शाळा, अशा विविध शिक्षण संस्थांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण 1 लाख 41 हजार 206 वाचकांनी 'लोकराज्य सामूहिक वाचन' या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा - उमरग्यात शाॅर्ट-सर्किटमुळे पाच एकर ऊस जळाला, लाखोंचे नुकसान

Intro:लोकराज्यचे सामूहिक वाचन जिल्हयातील 1 लाख 41 हजार वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

"एकाच दिवशी एकाच वेळी" शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचे सामूहिक वाचन हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला होता या उपक्रमात सर्व शाळांनी,शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या उपक्रमात जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे...

उस्मानाबाद तालुका उपस्थित शिक्षक संख्या 1 हजार 118, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 338, उपस्थित मुले 13 हजार 682, उपस्थित मुली 11 हजार 819, उपस्थित पालक संख्या 1 हजार 440

तुळजापूर तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 10 हजार 75, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 432, उपस्थित मुले 11 हजार 933, उपस्थित मुली 11 हजार 73, उपस्थित पालक संख्या 1 हजार 714

कळंब तालुक्यात 1 हजार 98, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 252, उपस्थित मुले 9 हजार 935, उपस्थित मुली 9 हजार 339, उपस्थित पालक 1 हजार 577

लोहारा तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 422, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 112, उपस्थित मुले 5 हजार 184, उपस्थित मुली 5 हजार 239 उपस्थित पालक 587

वाशी तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 555, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 176, उपस्थित मुले 5 हजार 458, उपस्थित पालक 811

परंडा तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 533, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 144, उपस्थित मुले 5 हजार 979, उपस्थित मुली 5 हजार 880, उपस्थित पालक 1 हजार 97

भूम तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 612, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 149, उपस्थित मुले 7 हजार 112, उपस्थित मुली 5 हजार 790, उपस्थित पालक 978

उमरगा तालुक्यामध्ये उपस्थित शिक्षक संख्या 11 हजार 6, शिक्षकेतर कर्मचारी संख्या 359, उपस्थित मुले 13 हजार 904, उपस्थित मुली 12 हजार 701, उपस्थित पालक 1 हजार 515.

तसेच जिल्हा परिषद शाळा 751, नगर परिषद शाळा 9, खाजगी शाळा 201, शासकीय अनुदानित 74 अशा विविध शिक्षण संस्थांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. अशा प्रकारे जिल्हयातील एकूण 1 लाख 41 हजार 206 वाचकांनी "लोकराज्य सामूहिक वाचन" या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.