ETV Bharat / state

काँग्रेसची पर्दाफाश यात्रा म्हणजे कपडे काढून उघडे-नागडे होणे - दिवाकर रावते

पर्दाफाश यात्रेदरम्यान नाना पटोले यांनी बसच्या तिकिटावर विम्यासाठी एक रुपयांचा अधिभार लावला जातो. यातून दररोज 67 लाख रुपये जमा होतात. मात्र या अधिभाराची रक्कम ही मातोश्रीवर जाते असा आरोप पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती केला होता. रावते यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

author img

By

Published : Aug 31, 2019, 8:06 PM IST

परिवहन मंत्री दिवाकर रावते

उस्मानाबाद - बाळासाहेब ठाकरे योजनेतील पैसा हा मातोश्रीवर जातो असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अमरावती येथील पर्दाफाश यात्रेदरम्यान केला होता. नाना पटोले यांच्या आरोपाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे प्रतिउत्तर दिले आहे.

पर्दाफाश यात्रा म्हणजे कपडे काढून उघडे-नागडे होणे

अमरावती येथे पर्दाफाश यात्रेदरम्यान नाना पटोले यांनी बसच्या तिकिटावर विम्यासाठी एक रुपयांचा अधिभार लावला जातो. यातून दररोज 67 लाख रुपये जमा होतात. मात्र या अधिभाराची रक्कम ही मातोश्रीवर जाते असा आरोप पटोले यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती केला होता. रावते यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस बेशरम आहे. अशा मूर्खांना जनता आमदार खासदार म्हणून कसे निवडून देतात हा प्रश्न मला पडतो. पर्दाफाश यात्रा म्हणजे कपडे काढून उघडे-नागडे होणे अशी ही यात्रा आहे. असे म्हणत काँग्रेसच्या सुरू असलेल्या पर्दापाश यात्रेवर ती दिवाकर रावते यांनी टीका केली.

हेही वाचा - गरिबांच्या खिशातले ६७ लाख रोज जातात मातोश्रीवर; नाना पटोले यांचा आरोप

उस्मानाबाद येथील बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त दिवाकर रावते शनिवारी आले होते. यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, शंकरराव बोरकर तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Intro:पर्दाफाश म्हणजे कपडे काढून उघडे-नागडे होणे- दिवाकर रावते

उस्मानाबाद-बाळासाहेब ठाकरे योजनेतील पैसा हा मातोश्रीवर जातो असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी अमरावती येथील पर्दाफाश यात्रेदरम्यान केला होता नाना पटोले यांच्या आरोपाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज उस्मानाबाद येथे प्रतिउत्तर दिले अमरावती येथे पर्दाफाश यात्रेदरम्यान नाना पाटोले यांनी बसच्या तिकिटावर विम्यासाठी एक रुपयांचा अधिभार लावला जातो यातून दररोज 67 लाख रुपये जमा होतात मात्र या अधिकाराची रक्कम ही मातोश्रीवर जाते असा आरोप आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरती केला होता रावते यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस बेशरम आहे अशा मूर्खांना जनता आमदार खासदार म्हणून कसे निवडून देतात की असा प्रश्नही मला पडतो आहे पर्दाफाश यात्रा म्हणजे कपडे काढून उघडे-नागडे होणे अशी ही यात्रा आहे असे म्हणत काँग्रेसच्या सुरू असलेल्या पर्दापाश यात्रेवर ती दिवाकर रावते यांनी टीका केली उस्मानाबाद येथील बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त दिवाकर रावते आज आले होते यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शंकरराव बोरकर त्याचबरोबर एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Body:यात vis व byte आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.