ETV Bharat / state

निरोगी आयुष्यासाठी आज हजारो नाशिककर भल्या पहाटे धावले - marathon

सदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी आज शेकडो नाशिककर भल्या पहाटे रस्त्यावर धावले.

धावताना नाशिककर
धावताना नाशिककर
author img

By

Published : Jan 5, 2020, 1:08 PM IST

नाशिक - सदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी आज शेकडो नाशिककर भल्या पहाटे रस्त्यावर धावले. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेच्या वतीने तब्बल 12 वर्षांपासून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदाही आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अजित लाक्रा यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिककर भल्या पहाटे धावले

या मॅरेथॉनमध्ये 14 वर्षांच्या लहान मुलांपासून ते 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कडाक्याच्या थंडीत सदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर धावताना दिसून आले. नाशिकच्या गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकातून या मॅरेथॉनला सुरवात झाली.

हेही वाचा - थंडी वाढताच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भरला पक्ष्यांचा मेळा, पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

Intro:सदृड़ आणि निरोगी आयुष्यासाठी आज हजारों नाशिककर भल्या पहाटे रस्त्यावर धावले.निमित्त होत ते नाशिक मध्ये आयोजित राज्यस्तरिय मविप्र मॅरेथॉनच.नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेच्या वतीने तब्बल 12 वर्षापांसुन या मॅरेथॉनच आयोजन करण्यात येत.यंदाही आतंराष्ट्रीय हॉकीपट्टू अजित लाक्रा यांच्या हस्ते या मॅरेथॉन चा शुभारंभ करण्यात आला.Body:या मॅरेथॉनमध्ये 14 वर्षाच्या लहान मुलांपासुन ते 75 वर्षीय जेष्ठ नागरिक कड़ाक्याच्या थंडित सदृड़ आरोग्याचा संदेश देण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावंर धावतां दिसून आले नाशिकच्या गंगापुर रोड वरील मॅरेथॉन चौकातून या मॅरेथॉनला सुरवात झालीय.Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.