ETV Bharat / state

सिन्नरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली; घटना सीसीटीव्हीत कैद

सिन्नर येथे एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर मंदिरामधील दान पेटी फोडण्याचा प्रयत्न देखील चोरांनी केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असुन सिन्नर पोलीस सीसीटीव्हीच्या अधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

सिन्नरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली; घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Jul 27, 2019, 11:48 PM IST

नाशिक - शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून सिन्नर येथे एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर मंदिरामधील दान पेटी फोडण्याचा प्रयत्न देखील चोरांनी केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिन्नर पोलीस सीसीटीव्हीच्या अधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

सिन्नरमध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली; घटना सीसीटीव्हीत कैद

सिन्नर येथील गंगाधर थिएटर समोरील टीव्ही दुरूस्ती, चपला आणि मोबाईल अशी तीन दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. याच परिसरातील एक किराणा दुकान फोडण्यात चोरटे असफल ठरले. याशिवाय जवळच असलेल्या भैरवनाथ मंदिर पटांगणातील शनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्नदेखील चोरट्यांकडून करण्यात आला आहे.

या घटनेत मोबाईल दुकानातून १५ मोबाईल चोरी गेल्याचा अंदाज दुकान मालकाने व्यक्त केला आहे. उर्वरित दोन्ही दुकानात चोरट्यांना काहीही न मिळाल्याने त्यांनी दुकानाची नासधूस करून पळ काढला.

Intro:नाशिक शहरा पाठोपाठ ग्रामीण भागातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून सिन्नर येथे एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने आणि मंदिरामधील दान पेटी फोडल्याच प्रयत्न करण्यात आलाय हा सर्व प्रकार सिसिटिव्हित कैद झाला असुन सिन्नर पोलिस सिसिटिव्हिच्या अधारे चोरट्याचा शोध घेत आहेBody:सिन्नर येथील गंगाधर थिएटर समोरील शूज, मोबाईल, आणि टीव्ही रिपेअरिंग अशी तीन दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी फोडली असुन चौथे किराणा दुकान फोडण्यास चोरटे असफल ठरले आहेत. याशिवाय जवळच असलेल्या भैरवनाथ मंदिर पटांगणातील शनी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्या कडुन करण्यात आला आहे Conclusion: या चोरीच्या घटनेत मोबाईल दुकानातून 15 मोबाईल चोरी गेल्याचा अंदाज दुकान मालकाने व्यक्त केला आहे उर्वरित दोन्ही दुकानात चोरट्याना मुद्दे माल न मिळ्याल्याने चोरट्यांनी दुकानाची नासधूस केलीय आणि शेटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून चोरट्यांनी पळ काढला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.