नाशिक: नाशिकच्या आडगाव नाका भागात आज सकाळी शिवशाही बस आणि दुचाकीचा अपघात (Shivshahi two-wheeler accident) झाला, या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, (Two-wheeler died on the spot) दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस चालकाने बस उड्डाण पुलाच्या पिलर वर धडकवली, या घटनेत बस मधील 8 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस नाशिक हुन औरंगाबादच्या दिशेने जात होती.अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून या बाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shivshahi Bus Accident : शिवशाही दुचाकीच्या अपघात एक ठार,8 जखमी. - Two-wheeler died on the spot
नाशिकच्या आडगाव नाका भागात आज सकाळी शिवशाही बस आणि दुचाकीचा अपघात (Shivshahi two-wheeler accident) झाला,या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार (Two-wheeler died on the spot) झाला