ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल - निफाड तहसीलदार कार्यालय

शरद पवार यांच्या समर्थनार्थ निफाड तहसील कार्यालयावर घोषणाबाजी कल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या समर्थनार्थ निफाड तहसील कार्यालयावर घोषणाबाजी कल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:17 PM IST

नाशिक - शरद पवार यांच्या समर्थनार्थ निफाड तहसील कार्यालयावर घोषणाबाजी कल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून या काळात पक्षाकडून सरकारी कार्यलयावर आंदोलन करण्यास मनाई आहे.

niphad news
शरद पवार यांच्या समर्थनार्थ निफाड तहसील कार्यालयात घोषणाबाजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने गुन्हा दाखल केला. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले. नाशिकच्या निफाड तहसीलदार कार्यालयाबाहेर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून तहसीलदारांना निवेदन दिले.

हेही वाचा ईडी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक; घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

मात्र, आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनाला मान्यता देण्यात येत नाही. यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमाणकर, तसेच सुभाष कराडे, राजेंद्र बोरगुडे, मधुकर शेलार, सचिन हरताळे तनवीर राजे ,सागर कुंदे यांसह काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Intro:नाशिकच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांवर आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल..

Body:नाशिक जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांन वर दाखल झाला आहे..शरद पवार यांच्या समर्थनार्थ निफाड तहसील कार्यालयावर घोषणाबाजी दिल्याने हा गुन्ह दाखल करण्यात आला आहे...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून ह्या काळात राष्ट्रीय पक्षाकडून सरकारी कार्यलयावर आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे,अशात राष्ट्रवादी कॉग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना राज्य सहकारी बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला आहे,मात्र ह्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली, नाशिकच्या निफाड तहसील कार्यालयाबाहेर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले,मात्र
आदर्श आचारसंहिता सुरू असतांना अशा प्रकारच्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे मान्यता देण्यात येत नसते, त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर राजेंद्र डोखळे जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमाणकर, सुभाष कराडे, राजेंद्र बोरगुडे, काँग्रेसचे मधुकर शेलार, सचिन हरताळे तनवीर राजे ,सागर कुंदे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे,उमेश घुमरे ,दिलीप कापसे, सुनील निकाळे आदींवर गुन्हा दाखल करणाऱ्या आला आहे..नाशिक जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.