ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिकला गरज नाही, पवारांचा निशाणा - शरद पवारांची निशाकमध्ये सभा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या विकासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नाशिक आम्ही दत्तक घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, नाशिकला मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाही. आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा असे पवार म्हणाले.

पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
author img

By

Published : Oct 18, 2019, 11:32 AM IST

नाशिक - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या विकासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नाशिक आम्ही दत्तक घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, नाशिकला मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाही. आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा, खरे प्रेम करणारा हवा असे वक्तव्य पवार यांनी केले.

अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. आता बदलाची परिवर्तनाची वेळ आली आहे. यासाठी आपण डॉक्टर अपूर्व हिरे यांना येणाऱ्या २१ तारखेला मतदान करून, प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले.

हेही वाचा - उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदींची मुंबईत आज संयुक्त सभा

हेही वाचा - 'गोळ्या झाडण्याच्या गोष्टी करणारा, विकासकामे काय करणार?'

छगन भुजबळ यांनी नाशिकचा मोठ्या प्रमाणात विकास केला पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केल्याचे पवार म्हणाले. विशेष करून एचएएल सारख्या कारखान्याची दूरवस्था झाली आहे. पर्यटन विकासाला खीळ बसली असल्याचे पवार म्हणाले.

Intro:Body:

गरीब चालेल पण स्वाभिमानी बाप हवा, पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नाशिक -  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या विकासावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नाशिक आम्ही दत्तक घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, नाशिकला मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाही. आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा, खरे प्रेम करणारा हवा असे वक्तव्य पवार यांनी केले.

अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत शरद पवार बोलत होते. आता बदलाची परिवर्तनाची वेळ आली आहे. यासाठी आपण डॉक्टर अपूर्व हिरे यांना येणाऱ्या २१ तारखेला मतदान करून, प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले.

छगन भुजबळ यांनी नाशिकचा मोठ्या प्रमाणात विकास केला पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केल्याचे पवार म्हणाले. विशेष करून एचएएल सारख्या कारखान्याची दूरवस्था झाली आहे. पर्यटन विकासाला खीळ बसली असल्याचे पवार म्हणाले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.