ETV Bharat / state

नाशिक- विहीर दिली खुली करून...

पाणी प्रश्न बिकट बनला असताना श्रावण भगत यांनी स्वत:ची खासगी विहीर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे.

author img

By

Published : May 14, 2019, 4:48 PM IST

श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी विहीर केली खुली

नाशिक - इगतपुरी तालुक्यात वैतरणा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भावलवडी आदिवासी वाडा धरण परिसरात असूनही नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. वाड्यावर पाणी प्रश्न बिकट बनला असताना श्रावण भगत यांनी स्वत:ची खासगी विहीर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे.

श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी विहीर खुली केली

भावलवडी गावात एकच बोअरवेल आहे. पण, त्यालाही ठराविक अंतराने पाणी येते. परिणामी महिलांना पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकीतून नागरिकांसाठी खाजगी असलेली विहीर खुली करून दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Intro:सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी विहीर दिली खुली करून ..

Body:इगतपुरी तालुक्यात वैतरणा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झालीय...धरणाच्या उशाशी राहूनही घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची धरणीठाय झाली आहे...भावलवडी या आदिवासी वाड्यावर पाणी प्रश्न बिकट बनला आहे... पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दही दिशा भटकंती करावी लागते..

आजच्या जगात कोण कोणा साठी काय करत असं म्हटलं मात्र इगतपुरी तालुक्यात राहणारे श्रावण भगत याला अपवाद आहे..समाजा प्रति आपली काही तरी बांधिलकी लागते म्हणून श्रावण यांनी आपली खाजगी विहीर नागरिकांना खुली करून दिली आहे... श्रावण भगत यांनी अशा संकट प्रश्न नागरिकांसमोर पर्याय दिल्याने समाधान व्यक्त होऊ लागलं आहे...या गावात एकच बोरवेल आहे, पण त्याला ही ठराविक अंतराने पाणी येते,परिणामी महिलांना पाणी मिळत नसल्याने दाहीदिशा भटकंती करावी लागते,अशा मध्ये श्रावण भगत यांनी सामाजिक बांधिलकीतून नागरिकांसाठी खाजगी असलेली विहीर खुली करून दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं जातं आहे....
टीप फीड ftp
nsk vihir viu 1
nsk vihir viu 2
nsk vihir viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.