ETV Bharat / state

Aathvanitala Chaha Program : वाफळलेल्या चहा सोबत, नाशिकच्या कलाकारांनी उघडली आठवणींची शिदोरी - जनस्थान ग्रुप सदस्य

नाशिक (Nashik) येथे गेल्या काही वर्षांपासून जनस्थान या ग्रुपच्या (Janasthan Group) सदस्यांनी कॉलेजरोडवरील सलीम चायच्या टपरीवर एकत्र जमत आपल्या भावना व्यक्त (Many people revealed memories) करण्यासाठी 'आठवणीतला चहा' हा कार्यक्रम (Aathvanitala Chaha program) सुरु केला आहे.

Aathvanitala Chaha Program
आठवणीतला चहा
author img

By

Published : Dec 25, 2022, 1:36 PM IST

प्रतिक्रिया देतांना जनस्थान ग्रुपचे सदस्य

नाशिक : यावेळी प्रत्येक सदस्यांनी आपल्या गत जीवनातील काही स्मृती या चायटपरीसोबत कशा घनिष्ठ राहिलेल्या आहेत, त्या अनुभवांची शिदोरी यावेळी उघडली. यावेळी टीव्ही मालिकांमधील कलाकार, चित्रकार, गायक, लेखक, संगीतकार, नृत्यकार, कवी, निवेदक तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते.

कॉलेज काळात तासिका संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा कट्टयावर रंगलेला चर्चांचा फड, चहाची तलफ पुर्ण केल्याशिवाय राहत नाही. अनेक वेगवेगळी माहिती याच ठिकाणी मिळत असते. याच चायटपरीवर (Aathvanitala Chaha program) पुन्हा एकदा जमून त्या काळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 'जनस्थान ग्रुपच्या' (Janasthan Group) कलाकारांनी वाफाळलेल्या चहाबरोबर आठवणी व्यक्त (Many people revealed memories) केल्या. यावेळी गप्पागोष्टी, बासरी वादन, गायन, हास्य कल्लोळ अनुभवयास मिळाला. यावेळी नाशिकमधील (Nashik) दिग्गजांनी याठिकाणी येत आनंद घेतला.

नाशिककर गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे, अशात गेल्या काही वर्षांपासून जनस्थान या ग्रुपच्या सदस्यांनी कॉलेजरोडवरील सलीम चायच्या टपरीवर एकत्र जमत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 'आठवणीतला चहा' हा कार्यक्रम सुरु केला आहे. यावेळी प्रत्येक सदस्यांनी आपल्या गत जीवनातील काही स्मृती या चायटपरीसोबत कशा घनिष्ठ राहिलेल्या आहेत, त्या अनुभवांची शिदोरी यावेळी उघडली. यावेळी टीव्ही मालिकांमधील कलाकार, चित्रकार, गायक, लेखक, संगीतकार, नृत्यकार, कवी, निवेदक तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.