ETV Bharat / state

मनमाडमध्ये इंधन चोरांची टोळी जेरबंद, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त - suprident

मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.  कारवाईत प्रकाश दराडे, सतिश पगारे, प्रमोद देसले, विष्णू लटपटे या चौघांना कोणताही परवाना नसताना टँकरमधून पेट्रोल व डिझेल काढताना अटक करण्यात आली.

नाशिक
author img

By

Published : Mar 16, 2019, 11:37 AM IST

नाशिक - मनमाड-नांदगाव मार्गावर माऊलीनगर येथे इंधन भरलेल्या टँकरमधून पेट्रोलची चोरी करताना चौघांच्या टोळीला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत वेगवेगळ्या १८ बनावट चावीच्या सहाय्याने टँकरमधून काढण्यात आलेल्या इंधनासह एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे तेल कंपन्यांची जाळे असलेल्या मनमाड, नागपूर व पानेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

nashik
नाशिकमध्ये पोलिसांनी केला ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईत प्रकाश दराडे, सतिश पगारे, प्रमोद देसले, विष्णू लटपटे या चौघांना कोणताही परवाना नसताना टँकरमधून पेट्रोल व डिझेल काढताना अटक करण्यात आली. पोलिसांनी इंडियन ऑईलच्या दोन टँकरसह ३२ लाख ४३ हजार ६५७ रुपयांचा ऐवज जप्त केला. या संशियताकडे वेगवेगळ्या कुलपाच्या चाव्या मिळून आल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगेडे, देविदास ठोके, शरद देवरे, महारु माळी, किरण दासवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वीच कुंडलगाव व अनकवाडे इंधन चोरीच्या घटना घडल्या आहेत. मनमाड पानेवाडी परिसरात भारतीय पेट्रोलियम, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांची इंधनसाठ्याचे केंद्र आहेत. यातून दररोज एक हजार टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल राज्यासह देशातील विविध भागांमध्ये पुरवली जाते. चोरी होऊ नये यासाठी टँकरच्या विविध प्रकारचे कुलूप लावून त्याच्या दोन चाव्या तयार केल्या जातात. एक चावी कंपनीकडे आणि एक चावी डीलरकडे असते, तसेच सर्व टँकरला जीपीएस प्रणालीने जोडले असूनसुद्धा चोरीच्या घटना कशा घडतात, हा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे.

मनमाड येथे इंधन चोरी करणारी चोरी जेरबंद, चार संशयितांन सह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मनमाड -नांदगाव रोड वर माऊलीनगर येथे 
मालेगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून इंधन भरलेल्या टँकरमधून पेट्रोलची चोरी करताना चौघांच्या टोळीला रंगेहात ताब्यात घेतले,वेगवेगळ्या अठरा बनावट चावीने टॅंकर मधून काढण्यात आलेल्या इंधन असा एकूण  32 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला, या घटनेमुळे तेल कंपन्यांची जाळे असलेल्या मनमाड, नागपूर व पानेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे,

मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली..ह्या कारवाईत प्रकाश दराडे,सतिश पगारे, प्रमोद देसले,विष्णू लटपटे या चौघांना कोणताही परवाना नसताना टँकरमधून पेट्रोल व डिझेल काढतांना अटक करण्यात आली,पोलिसांनी दोन टॅंकर इंडियन सह 32 लाख 43 हजार 657 रुपयांचा ऐवज जप्त केला,ह्या संशियतांन कडे वेगवेगळ्या कुलपाच्या चाव्या मिळून आल्यात,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगेडे,देविदास ठोके,शरद देवरे, महारु माळी ,किरण दासवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली, काही दिवसांपूर्वीच कुंडलगाव व अनकवाडे इंधन चोरीच्या घटना घडल्या ,मनमाड पानेवाडी परिसरात भारतीय पेट्रोलियम,इंडियन ऑइल,हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांची इंधनसाठा केंद्र असून, यातून दररोज एक हजार टॅंकरमधून पेट्रोल आणि डिझेल राज्यासह देशातील विविध भागांमध्ये पुरवली जाते, चोरी होऊ नये यासाठी टॅंकरच्या विविध प्रकारचे कुलूप लावून त्याच्या दोन चाव्या तयार केल्या जातात एक चावी कंपनी कडे आणि एक चावी डीलर कडे असते,तसेच सर्व टँकर ला जीपीएस प्रणालीने जोडले असून सुद्धा चोरीच्या घटना कशा घडतात हा प्रश्न मात्र उपस्थित होतो...
बाईट पोलीस अधिकारी
टीप 
फीड ftp
NSk petrol chori byte
NSk petrol chori viu 1
NSk petrol chori viu 2
NSk petrol chori viu 3
NSk petrol chori viu 4
NSk petrol chori viu 5
NSk petrol chori viu 6
NSk petrol chori viu 7

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.