ETV Bharat / state

'गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर सरकारी बडगा उगारणार' - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर सरकारी बडगा उगारणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

minister chhagan bhujbal
नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Feb 6, 2020, 6:20 PM IST

Updated : Feb 6, 2020, 9:34 PM IST

नाशिक - गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर सरकारी बडगा उगारणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ यांनी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या समवेत गोदावरी नदीची पाहणी केली. यावेळी गोदावरी नदीत मिसळत असलेल्या दुषित पाण्याबाबत छगन भुजबळ आणि राजेंद्र सिंह यांना गोदाप्रेमींनी यासंदर्भातली माहिती करून दिली.

'गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर सरकारी बडगा उगारणार'

हेही वाचा - तिचा येतो अश्लील व्हिडिओ कॉल... नंतर करते ब्लॅकमेल

गोदावरी नदीत मल निस्सारण केंद्र, कंपन्यांमधून तसेच शहराच्या विविध भागातील गटारीचे पाणी नदीत मिसळत असते. त्यामुळे गोदावरी नदीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रदुषित झाली आहे. गोदावरी नदी ही भाविकांचे श्रद्धास्थान असून, देशभरातून भाविक इथे श्रद्धेने स्नान करतात. गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत अनेकवेळा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह आणि गोदाप्रेमींनी वारंवार या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. याबाबत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासमवेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरी नदीची पाहणी करताना गोदावरी नदी प्रदूषण करणाऱ्या व्यक्तींवर सरकारी बडगा उगारणार असल्याचे म्हटले आहे.

गोदावरी नदीत एक थेंब पण गटारीचे पाणी येता काम नये, असे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कंपनीमधून गोदावरी नदीत येणारे 'वेस्टेज वॉटर' थांबवणार असून गोदावरी नदी परिसरातील ग्रीन झोनमध्ये बांधकामास परवानगी मिळणार नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नदीत ग्रीन झोनमध्ये सिमेंटचे काम होत नाही. होणारे काम हे कायद्याविरोधात आहे. गोदावरी नदीत होत असलेले प्रदूषण ही गोदावरीची हत्या आहे. गोदावरी नदीत मिसळणारे नाले बंद झाले पाहिजेत, नदीची भूजल पातळी रिचार्ज करावी लागेल, नदीत जर स्वच्छ पाणी असेल तर त्याचा फायदा येणाऱ्या भाविकांना तसेच शेतकऱ्यांना होईल. नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केली.

Intro:गोदावरी नदीत प्रदुषण करणाऱ्यांवर सरकारी बडगा उगारणार -पालकमंत्री छगन भुजबळ

Body:गोदावरी नदीत प्रदुषण करणाऱ्यांवर सरकारी बडगा उगारणार असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे..छगन भुजबळ यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या समवेत गोदावरी नदीची पाहणी केली,यावेळी गोदावरी नदीत मिसळत असलेल्या वेस्टेज पाण्याबाबत छगन भुजबळ आणि राजेंद्र सिंह यांना गोदाप्रेमींनी माहिती करून दिली,

गोदावरी नदीत मल निसरण केंद्र, कंपन्यांमधून तसेच शहराच्या विविध भागातील गटारीचे नदीत मिसळत असते, त्यामुळे गोदावरी नदी ही गेल्या अनेक वर्षापासून प्रदूषित झाली आहे, गोदावरी नदी ही भाविकांचे श्रद्धास्थान असून,देशभरातुन भाविक इथे श्रध्देने स्नान करतात,गेल्या काही दिवसांपासून ह्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे..ह्या बाबत अनेक वेळा जलतज्ञ राजेंद्र सिंह आणि गोदा प्रेमींनी वारंवार या विषयाकडे लसरकारचे लक्ष वेधले आहे,या बाबत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या समवेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरी नदीची पाहणी करतात गोदावरी नदी प्रदूषण करणाऱ्या व्यक्तींवर सरकारी बडगा उगारणार असल्याचं म्हटलं आहे...

छगन भुजबळ पालकमंत्री
गोदावरी नदीत एक थेंब पण गटारीचे पाणी येता काम नये असे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहे...कंपनी मधून गोदावरी नदीत येणारे वेस्टज वॉटर थांबवणार..गोदावरी नदी परिसरातील ग्रीन झोन मध्ये बांधकामास परवानगी मिळणार नाही..

राजेंद्र सिंह जलतज्ञ
नदीत ग्रीन झोन मध्ये सिमेंटचा काम होत नाही,होणारे काम हे कायद्या विरोधात आहे , गोदावरी नदीत होत असलेलं प्रदूषण ही गोदावरीची हत्या आहे ,गोदावरी नदीत मिसळणारे नाले बंद झाली पाहिजे,नदीची भूजल पातळ रिचार्ज करावे लागेल,नदीत जर स्वच्छ पाणी असेल तर त्याचा फायदा येणाऱ्या भाविकांना तसेच शेतकऱ्यांना होईल...नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे..

बाईट छगन भुजबळ पालकमंत्री

nsk bhujbal on gadavri river vist viu 1
nsk bhujbal on gadavri river vist viu 2
nsk bhujbal on gadavri river vist byte

Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.