ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ रद्द - विनय गौडा

नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना जिल्ह्याच्या प्रशासक पदाचा तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पंचायत समितींच्या प्रशासक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्यांच्या कार्यकाळ रद्द
author img

By

Published : Jul 19, 2019, 4:51 PM IST

Updated : Jul 19, 2019, 5:23 PM IST

नंदुरबार - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना जिल्ह्याच्या प्रशासक पदाचा तर, जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पंचायत समितींच्या प्रशासक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची मुदत संपल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले होती. मात्र, त्यावर हरकत घेतल्यामुळे न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरखास्त करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद एकूण सदस्य संख्या ५५

काँग्रेस २९

राष्ट्रवादी २४

भाजप १

अपक्ष १

नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे बहुतांश सदस्य त्यांच्यासोबत आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते राष्ट्रवादीत होते. याशिवाय भारतीय जनता पक्षाचा नंदुरबार जिल्हा परिषदेत एक सदस्य आहे आणि एक अपक्ष सदस्य आहे.

Intro:नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश काढण्यात आले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा त्यांनी प्रशासन पदाचा पदभार स्वीकारला तर पंचायत समितींच्या प्रशासक म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Body:नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची मुदत संपल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले मात्र त्याला हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती त्यानंतर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे शुक्रवारपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बरखास्त झाले आहेत.

Conclusion:नंदुरबार जिल्हा परिषद एकूण सदस्य संख्या ५५

काँग्रेस २९

राष्ट्रवादी २४

भाजप १

अपक्ष १

नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे जिल्ह्यात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश सदस्य त्यांच्यासोबत आहे मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते राष्ट्रवादीत होते.

भारतीय जनता पार्टीचा नंदुरबार जिल्हा परिषदेत एक सदस्य आहे आणि एक अपक्ष सदस्य आहे.

विनय गौडा :- मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद नंदुरबार
Last Updated : Jul 19, 2019, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.