ETV Bharat / state

पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

जिल्ह्यातील प्रस्तावीत मॉडेल डिग्री कॉलेजची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.

sf
author img

By

Published : Feb 4, 2019, 2:55 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील प्रस्तावीत मॉडेल डिग्री कॉलेजची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृहात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला.

zxdsd

undefined

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर येथून उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधीत केले. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी, आमदार सुरुपसिंग नाईक आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या कॉलेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाद्वारे जवळपास १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वास्तूची उभारणी जलद गतीने व्हावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:या बातमीचं पॅकेज एडिट करून पाठवला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे क्रांतिवीर बिरसा मुंडा सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.

Body:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर येथून या कार्यक्रमात उपस्थितांना डिजिटल माध्यमाद्वारे संबोधित केलं या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर हिनाताई गावीत जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी आमदार सुरुपसिंग नाईक आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Conclusion:खरं तर नंदुरबार जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयाची मोठी गरज होती प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे, या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी शासनाद्वारे १५.५८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे,

या महाविद्यालयाची पायाभरणी ज्याप्रकारे ऑनलाईन प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली त्याच प्रकारे या वास्तूची उभारणी जलद गतीने व्हावी हीच अपेक्षा.

या बातमीचं पॅकेज एडिट करून पाठवला आहे.
कृपया ते बातमी सह लावण्यात यावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.