ETV Bharat / state

नवापूर निवडणूक कार्यालयात आचारसंहितेबाबत उदासीनता

राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालय परिसरातील अनेक ठिकाणी विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते.

हीच ती न झाकलेली विकासकामांची फलके
author img

By

Published : Sep 22, 2019, 10:33 AM IST

नंदुरबार- महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ ची घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालय परिसरातील अनेक ठिकाणी विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते.

आचार संहितेची पायमल्ली करताना नवापूर तहसील कार्यालय

इच्छुकांनी लावलेले होर्डिंग मात्र त्वरित काढून घेण्याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेतली असली, तरी राजकीय कार्यालयांवर झेंडे व बॅनर दिसून आले आहे. नवापूर तहसील कार्यालयातून आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते, त्याच कार्यालयात आचारसंहितेचे पालन होत नासल्याचे दिसून आले आहे. यावेळी निवडणुक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. निवडणुक शाखेत कोणताही कर्मचारी दिसून आला नाही.

हेही वाचा- गावातील रस्त्यासाठी गावकरी एकवटले; शहादा पोलीस स्टेशन समोर रास्तारोको

नवापूर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात विकासकामांच्या फलकांकडे अजूनही कुणाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात निवडणुक शाखेतील कर्मचारी यांना विचारले असता शहरात फलक काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी जेवायला गेले असल्याने ते कार्यालयात दिसून आले नाही असे सांगण्यात आले.

Intro:नंदुरबार- नवापूर महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ ची निवडणुकीची घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालयाच्या पहिल्याच दिवशी परिसरातील अनेक ठिकाणी अजूनही विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते. इच्छुकांनी लावलेले होर्डिंग मात्र त्वरित काढून घेण्याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेतली असली, तरी राजकीय कार्यालयावर झेंडे व बॅनर दिसून आले. ज्या ठिकाणीहून आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते त्याच कार्यालयात आचारसंहितेचे पालन होत नाही. निवडणुक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. निवडणुक शाखेत देखील कोणता कर्मचारी दिसून आला नाही. नवापूर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात विकासकामांच्या फलकांकडे अजूनही कुणाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात निवडणुक शाखेतील कर्मचारी यांना विचारले असता शहरात फलक काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी जेवणाला गेल्याने कर्मचारी कार्यालय दिसून आले नाही असे सांगितले.

काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या संपर्क कार्यालयाचे फलक, राजकीय नेत्यांचे छायाचित्र त्वरित झाकण्याची दक्षता घेतली आहे, तरीही अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रणित संघटना, सामाजिक संस्था यांनी मात्र अजूनही फलक संध्याकाळी पर्यंत झाकलेली नव्हतीBody:नंदुरबार- नवापूर महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ ची निवडणुकीची घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालयाच्या पहिल्याच दिवशी परिसरातील अनेक ठिकाणी अजूनही विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते. इच्छुकांनी लावलेले होर्डिंग मात्र त्वरित काढून घेण्याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेतली असली, तरी राजकीय कार्यालयावर झेंडे व बॅनर दिसून आले. ज्या ठिकाणीहून आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते त्याच कार्यालयात आचारसंहितेचे पालन होत नाही. निवडणुक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. निवडणुक शाखेत देखील कोणता कर्मचारी दिसून आला नाही. नवापूर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात विकासकामांच्या फलकांकडे अजूनही कुणाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात निवडणुक शाखेतील कर्मचारी यांना विचारले असता शहरात फलक काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी जेवणाला गेल्याने कर्मचारी कार्यालय दिसून आले नाही असे सांगितले.

काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या संपर्क कार्यालयाचे फलक, राजकीय नेत्यांचे छायाचित्र त्वरित झाकण्याची दक्षता घेतली आहे, तरीही अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रणित संघटना, सामाजिक संस्था यांनी मात्र अजूनही फलक संध्याकाळी पर्यंत झाकलेली नव्हतीConclusion:नंदुरबार- नवापूर महाराष्ट्र राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ ची निवडणुकीची घोषणा दुपारी बारा वाजता करण्यात आली. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असताना देखील नवापूर तहसील कार्यालयाच्या पहिल्याच दिवशी परिसरातील अनेक ठिकाणी अजूनही विकासकामांच्या फलकावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक उघडेच पडले होते. इच्छुकांनी लावलेले होर्डिंग मात्र त्वरित काढून घेण्याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेतली असली, तरी राजकीय कार्यालयावर झेंडे व बॅनर दिसून आले. ज्या ठिकाणीहून आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते त्याच कार्यालयात आचारसंहितेचे पालन होत नाही. निवडणुक आयोगाचे जाहिरातीचे बॅनर मात्र फाटलेल्या अवस्थेत दिसून आले. निवडणुक शाखेत देखील कोणता कर्मचारी दिसून आला नाही. नवापूर प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात विकासकामांच्या फलकांकडे अजूनही कुणाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात निवडणुक शाखेतील कर्मचारी यांना विचारले असता शहरात फलक काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचारी जेवणाला गेल्याने कर्मचारी कार्यालय दिसून आले नाही असे सांगितले.

काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या संपर्क कार्यालयाचे फलक, राजकीय नेत्यांचे छायाचित्र त्वरित झाकण्याची दक्षता घेतली आहे, तरीही अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रणित संघटना, सामाजिक संस्था यांनी मात्र अजूनही फलक संध्याकाळी पर्यंत झाकलेली नव्हती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.