ETV Bharat / state

शटर तोडून दुकानाचा गल्ला केला साफ; चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद..! - घुंगराळा

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे काही अज्ञात चोरट्यानी मुख्य रस्त्यावर असलेल्या राजेश व्यंकटराव बंदमवार यांच्या दुकानातील शटर तोडत आल घूसून ५० ते ६० हजार रुपायाची चोरी केली. हा प्रकार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून दूकान मालकाने याप्रकरणी कुंटूर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

चोरी सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:48 PM IST

नांदेड - अज्ञात चोरट्यानी नांदेड-हैद्राबाद मुख्य रस्त्यावर असलेल्या राजेश व्यंकटराव बंदमवार यांच्या दुकानाचे शटर तोडून ५० ते ६० हजार रुपयांचा गल्ला साफ केला. सदर घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चोरी सीसीटीव्हीत कैद

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घुंगराळा येथील रहिवासी राजेश व्यंकटराव बंदमवार (४५) यांचे एक किराणा दुकानासह आडत दुकान आहे. दिनांक १ जुलै २०१९ रोजी दिवसभर आवक जावकचा व्यवसाय करून ते घरी गेले. दिनांक २ जुलै २०१९ रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरील किराणा दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. गल्यातील ५० ते ६० हजार रुपायांची रक्कम घेऊन ते नायगावकडे पसार झाले. याप्रकरणाच्या तपासणीकरिता घुंगराळ्यात श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, रक्कम चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात दिसून आले. चोरट्यांमध्ये एका तरुणाच्या अंगावर लाल शर्ट फूल, जीन्स पँट तर दुसऱ्या युवकाच्या अंगावर पिवळ्या रंगाचा हॉफ शर्ट व जीन्स पँट, तिसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा हॉफ शर्ट आणि काळ्या रंगाचा पँट, आणि गळ्यात दस्ती, असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याप्रकरणी कुंटूर ठाण्यात राहुल राजेश बंदमवार यानी तक्रार दिली.

अज्ञात चोरट्याविरुद्ध ठाण्यात गुन्हा ८८/ २०१९ कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीट जमादार कुमरे पुढील तपास करीत आहेत.

Intro:शटर तोडून दुकानचा गल्ला केला साफ; चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद..!

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा येथे कांही अज्ञात चोरट्यानी मुख्य रस्त्यावर असलेल्या राजेश व्यंकटराव बंदमवार यांच्या दुकानातील साठ हजार रुपयांचा गल्ला चोरट्यांनी साफ केला. सदरील घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.Body:शटर तोडून दुकानचा गल्ला केला साफ;
चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद..!

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा येथे कांही अज्ञात चोरट्यानी मुख्य रस्त्यावर असलेल्या राजेश व्यंकटराव बंदमवार यांच्या दुकानातील साठ हजार रुपयांचा गल्ला चोरट्यांनी साफ केला. सदरील घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नांदेड-हैद्राबाद रोडवर राजेश व्यंकटराव बदमवार यांचे मोठे किराणा दुकानासह एक आडत दुकान असून दिनांक २ जुलै २०१९ रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी अज्ञात चोरटे यानी अंदाजे ५० ते ६० हजार रुपायाचा शटर तोडून गल्ला साफ करीत असताना सि सि टी व्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतदीत असलेल्या घुंगराळा येथील राजेश व्यंकटराव बंदमवार वय ४५ वर्ष हा येथील रहिवासी असून त्यांचे एक किराणा दुकानासह आडत दुकान असल्यामुळे दिनांक १ जुलै २०१९ रोजी दिवसभर आवक जावकचा व्यवसाय करून घरी गेले होते. परंतु अज्ञात चोरट्यानी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या पूर्वेस असलेले घर व किराणा दुकान असल्याने दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. गल्यातील पन्नास ते साठ हजार रुपायाचा गल्ला साफ करीत नायगावकडे पसार झाले. तालुक्यातील घुंगराळ्यात चोरी झालेल्या प्रकरणात श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान सदरचा गल्ला साफ करत असल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावर एका वीस वर्षीय तरुणाच्या अंगावर लाल शर्ट फूल, जीन्स पँट, दुसऱ्या १९ वर्षीय युवकाच्या अंगावर पिवळ्या रंगाचा हॉफ शर्ट व झिन पँट, तिसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा हॉफ शर्ट आणि काळ्या रंगाचा पँट, आणि गळ्यात दस्ती, असल्याचे स्पष्ट दिसून येत असून या प्रकरणी कुंटूर ठाण्यात राहुल राजेश बंदमवार यानी तक्रार दिल्या वरुन ठाण्यात गुन्हा ८८/ २०१९ कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून बीट जमादार कुमरे पुढील तपास करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.